शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : देशात मुंबई ठरली सर्वात हॉटेस्ट; पारा ३९ वर, हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान

मुंबई : ‘ते’ अधिकारी आणखी गोत्यात; जी पेद्वारे लाच घेणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यांवर तीन गुन्हे दाखल

मुंबई : Sharad Pawar: असं बोलणं हा तर त्यांचा अपमानच...; शरद पवारांनी मांडलं रोखठोक मत

सोलापूर : कर्जत, डहाणू येथील आदिवासींच्या जमीनी फसवून केल्या खरेदी; सोलापुरातील एकावर, मुंबईतील दोघांवर गुन्हा

मुंबई : नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

मुंबई : भव्य सोहळ्यात नयपद्मसागर महाराजांना ‘आचार्य’ पदवी प्रदान

मुंबई : राज्यात उदंड जाहली महामंडळे; बहुतेकांची वसुली ठप्प, नवीन कर्जवाटपाचा पत्ता नाही, नव्याने घोषणा

मुंबई : जैन समाजाने संकटात देशाला भरभरुन मदत केली; सुख दुःखात साथ देणारा समाज- एकनाथ शिंदे

मुंबई : धक्कादायक! इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून रिक्षावर पडला लोखंडी रॉड, माय-लेकीचा मृत्यू

मुंबई : बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावला पिंजरा