लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दोन महिन्यांनी होणार ९३ सारखे बॉम्बस्फोट; नियंत्रण कक्षात आलेल्या फोनमुळे खळबळ - Marathi News | Bomb blasts like 93 will happen in two months; the phone call in the control room | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन महिन्यांनी होणार ९३ सारखे बॉम्बस्फोट; नियंत्रण कक्षात आलेल्या फोनमुळे खळबळ

नियंत्रण कक्षात एक जणाने दूरध्वनी करून वरील ठिकाणी बॉम्बस्फोट घडविले जाणार असल्याचा इशारा दिला. ...

विदर्भ, मराठवाडा पुरता गारठला, मुंबईला हुलकावणी; पारा आणखी घसरणार - Marathi News | Due to the change in the weather in Mumbai in the next two days, the temperature is going to drop further. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विदर्भ, मराठवाडा पुरता गारठला, मुंबईला हुलकावणी; पारा आणखी घसरणार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या प्रदूषणात पुन्हा एकदा वाढ झाली असून,थंडीचा कडाका कमी झाला आहे. ...

समाज, राष्ट्राच्या सेवेसाठी व्हा सरकारी अधिकारी; गुणगौरव समारंभात तज्ञांचा विद्यार्थ्यांना सल्ला - Marathi News | Become a government officer to serve society, nation; Expert Advice to Students on Honors Ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाज, राष्ट्राच्या सेवेसाठी व्हा सरकारी अधिकारी; गुणगौरव समारंभात तज्ञांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून आपल्या आवडीच्या व विशेष प्राविण्य असलेल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याचे आवाहन केले. ...

‘मुंबईत १९९३ सारखे बॉम्बस्फोट, दंगल आणि…’ धमकी देणाऱ्याला अटक - Marathi News | Mumbai Police arrested a person who threatened to bomb in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुंबईत १९९३ सारखे बॉम्बस्फोट, दंगल आणि…’ धमकी देणाऱ्याला अटक

७ जानेवारी रोजी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन बॉम्ब ब्लॉस्ट करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीस हशतवाद विरोधी पथकाने अटक केली. ...

"त्या" महिलांना लाज वाटायला हवी, उर्फी-वाघ वादात करुणा मुंडेंनी सुनावलं - Marathi News | "Those" women should be ashamed, says Karuna Munde in the Urfi javed-Chitra Wagh controversy | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"त्या" महिलांना लाज वाटायला हवी, उर्फी-वाघ वादात करुणा मुंडेंनी सुनावलं

सध्या अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ य़ांच्यात सुरू असलेल्या वादाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या वादावर राजकीय क्षेत्रातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ...

... अखेर राज्यपालांनी बोलून दाखवली खदखद, मनातील गोष्ट स्पष्टच सांगितली - Marathi News | ... Finally, the governor bhagatsingh koshyari spoke clearly and clearly said what was in his heart | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... अखेर राज्यपालांनी बोलून दाखवली खदखद, मनातील गोष्ट स्पष्टच सांगितली

राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. ...

राज्यपालांनी लुटला वेसावे मढ जेट्टी-वेसावे बोटीचा आनंद, वाहतूक कोंडी झाली दूर - Marathi News | Governor bhagat singh koshyari traveled by Versova Madh Jetty-Versova boat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांनी लुटला वेसावे मढ जेट्टी-वेसावे बोटीचा आनंद, वाहतूक कोंडी झाली दूर

वेसावे कोळीवाडयात रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीची मोठी समस्या आहे. मात्र आज राज्यपाल येथे आल्याने वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने काढण्यात आली ...

बारवीच्या जत्रेसाठी एरंगळ सज्ज, प्रवाशांच्या सोयीसाठी ६६ जादा बसगाड्यांची सुविधा  - Marathi News | Erangal ready for barvi fair facility of 66 extra buses for the convenience of passengers mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारवीच्या जत्रेसाठी एरंगळ सज्ज, प्रवाशांच्या सोयीसाठी ६६ जादा बसगाड्यांची सुविधा 

एरंगळ हे गाव मालाड रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला सुमारे बारा-तेरा किलोमीटर अंतरावरील समुद्रकिनार पट्टीजवळ वसलेलं आहे. ...