लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'नील आर्यनने तिरंगा उंचावला, पॅसिफीक युनिव्हर्सचा खिताब पटकावला - Marathi News | Neil Aryan thakur boy of bihar lifts the tiranga, wins the Pacific Universe title in america Peru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नील आर्यनने तिरंगा उंचावला, पॅसिफीक युनिव्हर्सचा खिताब पटकावला

बिहारमधील सरहसा हे नील आर्यन ठाकूरचे मूळ गाव असून तो सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. त्याचे कुटुंबही पाटणा येथेच राहते ...

आजपासून जे.जे रूग्णालय आणि आमचा संबंध संपला - डॉ. तात्याराव लहाने - Marathi News | Doctor Tatya Rao Lahane has said that from today our relationship with sir JJ Hospital is over | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून जे.जे रूग्णालय आणि आमचा संबंध संपला - डॉ. तात्याराव लहाने

सर जे.जे रूग्णालय आणि आमचा संबंध संपला असल्याचा मोठा निर्णय डॉ. तात्याराव यांनी घेतला आहे. ...

जपानच्या राजदुतांचा साधेपणा; मुंबईत लोकल प्रवास अन् १०० रुपयांचा शर्ट - Marathi News | Simplicity of Japanese ambassadors, 100 rupees shirt, local travel too by Hiroshi Suzuki, Ambassador of Japan | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :जपानच्या राजदुतांचा साधेपणा; मुंबईत लोकल प्रवास अन् १०० रुपयांचा शर्ट

मुंबईत आलेला माणूस मुंबईच्या प्रेमात पडतो, मुंबईच्या भव्य-दिव्य इमारती, अथांग समुद्र, लोकलची गर्दी, स्ट्रीट फूडचा खमंग स्वाद आणि खरेदीसाठी लागलेला बाजार ...

बेस्टमधून ९० रुपयांत करा दोनदा प्रवास; रोज सात हजार प्रवासी‘ प्रीमियम’ मधून करतात ये-जा - Marathi News | Travel twice from BEST for Rs 90 Seven thousand passengers travel through 'Premium' every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टमधून ९० रुपयांत करा दोनदा प्रवास; रोज सात हजार प्रवासी‘ प्रीमियम’ मधून करतात ये-जा

आल्हाददायक प्रवासाचा लाभ इतर प्रवाशांना घेता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमाने पहिले दोन प्रवास ९० रुपयांत करण्याची संधी दिली असून ओला, उबर कॅबपेक्षा कमी दरात मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. ...

मॅनहोल आहे की मृत्यू होल..? पावसाळा मुंबईकरांसाठी ठरू शकतो धोकादायक  - Marathi News | Manhole or death hole Monsoon can be dangerous for Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोल आहे की मृत्यू होल..? पावसाळा मुंबईकरांसाठी ठरू शकतो धोकादायक 

पालिकेचे मात्र दुर्लक्ष ...

जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रुझमध्ये सोमवारी १६ तासांचा पाणीब्लॉक - Marathi News | 16 hours water block on Monday in Jogeshwari Andheri Santacruz mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रुझमध्ये सोमवारी १६ तासांचा पाणीब्लॉक

पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे राहणार बंद. ...

...तर पाणी कपातीची नामुष्की, २५ दिवस पुरेल इतकाच तलावांमध्ये साठा - Marathi News | so water reduction mumbai only 25 days of storage in the lakes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर पाणी कपातीची नामुष्की, २५ दिवस पुरेल इतकाच तलावांमध्ये साठा

मुंबईकरांची चिंता वाढली ...

‘त्या’ ८० टक्के अतिरिक्त सदनिका बिगरमागासांना विकता येणार - Marathi News | 80 percent of additional flats can be sold to non residents Redevelopment Policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ ८० टक्के अतिरिक्त सदनिका बिगरमागासांना विकता येणार

मोठ्या शहरांमध्ये असलेल्या मागासवर्गीयांच्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.  ...