मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या धमक्यांचे फोन येत आहेत. दरम्यान, आज सकाळी जुहू इस्कॉन टेम्पलचे सर्वेश कुमार यांना एक फोन कॉल आला. ...
अमेरिकेत राहणाऱ्या लेकीने पाठवलेल्या मोबाईल आणि बुटाचे कुरियर ताज हॉटेलच्या कुकला चांगलेच महागात पडले. त्यांना यात २ लाखांचा गंडा घालण्यात आला असून याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...