मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्यात सध्या ५७५६ प्रकल्प बंद आहेत. यापैकी १८८२ प्रकल्पांचे काम ७० टक्के होऊनही ते पूर्ण होऊ शकलेले नाहीत. हे प्रकल्प स्वयं विनियामक संस्थांकडे नोंदणीकृत नाहीत. ...
५०८ किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गापैकी २१ किमीचा मार्ग जमिनीखालून जातो. या भुयारी बोगद्याचे एक प्रवेशद्वार गोदरेजच्या विक्रोळीतील भूखंडावर येते. त्यासाठी राज्य सरकारने या भूखंडाच्या अधिग्रहणासाठी गोदरेज कंपनीला नोटीस बजावली होती. ...