मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: वडिलांची कार घेऊन भरधाव वेगाने निघालेल्या अल्पवयीन मुलाचे नियंत्रण सुटले आणि कार रिक्षासह आजोबांना धडकली. या अपघातात ६३ वर्षीय के. सुभरमण गंभीर जखमी झाले असून त्यांना तीन महिने सक्तीचा आराम करण्यास सांगितला आहे. ...
Mumbai Airport Accident: मुसळधार पावसात मुंबई विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेले एक छोटे विमान (चार्टर्ड) गुरुवारी सांयकाळी पाच वाजून दाेन मिनिटांनी घसरले. ...
एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरे तलावात विसर्जनाला बंदी असताना आता आरे दुग्ध प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांनी चक्क गणेश मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी नाकारली आहे. ...
Mumbai: मुंबईची शान असलेली डबल डेकर बंद होणार नसून, उलट जुलै २०२४ पर्यंत मुंबईकरांच्या सेवेसाठी तब्बल ९०० वातानुकूलित डबल डेकर दाखल होणार आहेत. सध्या ३५ डबल डेकर असून त्यापैकी गुरुवारपासून १६ डबल डेकर रस्त्यावर धावू लागल्या. ...