लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘केईएम’मधील रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नाही - Marathi News | Death of patients in 'KEM' not due to Covid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘केईएम’मधील रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नाही

जानेवारी ते एप्रिलपर्यंत कोविड रुग्णांची संख्या कमी आढळली. मेपासून किंचित वाढ झाली आहे. ...

मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल  - Marathi News | 4 lakh quintals of wood will be burned in Mumbai's crematorium in 2 years, environmentalists suggest alternative of Mokshakastha, will also provide employment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

या निर्णयावर पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली असून विद्युतदाहिनी किंवा गॅस हा पर्याय नसून लाकूड दहनासाठी मोक्षकाष्ठ हा एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे.   ...

Wheat Market : गव्हाचे दर गडगडले, मुंबई, पुणे मार्केटला काय दर मिळतोय? - Marathi News | Latest News Wheat market Local wheat arrivals are high in Mumbai see gahu bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गव्हाचे दर गडगडले, मुंबई, पुणे मार्केटला काय दर मिळतोय?

Wheat Market : गव्हाच्या दरात काहीशी घसरण सुरू असून मुंबई, पुण्यात काय भाव मिळतोय, ते पाहुयात.. ...

दिंडोशीतील सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर, १५ रस्त्यांपैकी ५ रस्त्यांचे काम पूर्ण - Marathi News | Cement concreting work in Dindoshi in progress, work on 5 out of 15 roads completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीतील सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर, १५ रस्त्यांपैकी ५ रस्त्यांचे काम पूर्ण

दिंडोशीतील रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून येथील १५ रस्त्यांपैकी ५ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणं पूर्ण झाले. ...

२० मे नंतर कुठलेही काँक्रिटीकरण करु नका, आशिष शेलारांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | Do not do any concreting after May 20, Ashish Shelar instructs municipal officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० मे नंतर कुठलेही काँक्रिटीकरण करु नका, आशिष शेलारांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश

Ashish Shelar: मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी करताना आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश दिले. ...

Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Mumbai: 27-year-old falls into drain In Ghatkopar, Dies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Ghatkopar News: रविवारी (१९ मे २०२५) दुपारच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. ...

मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसवर बॅगेज, बॉडी स्कॅनर बंद! - Marathi News | Baggage and body scanners closed at Mumbai Central, Bandra Terminus! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसवर बॅगेज, बॉडी स्कॅनर बंद!

या रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारांवर लावलेले बॉडी स्कॅनर आणि बॅगेज स्कॅनर बंद आहेत... ...

लॉज, हॉटेलमध्ये राहणाऱ्यांवरही पोलिसांची नजर - Marathi News | Police also keep an eye on those staying in lodges and hotels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉज, हॉटेलमध्ये राहणाऱ्यांवरही पोलिसांची नजर

मनीषा म्हात्रे मुंबई : सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत घुसखोरांवर धडक कारवाई सुरू असताना भाड्याने राहणारे तसेच लॉज, छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये ... ...