लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
खड्डयात पडून दुर्घटना घडल्यानंतर उपाय करणार का? गोरेगावच्या माजी नगरसेविका संतापल्या - Marathi News | Will you take action after an accident that happened after falling into a pit? Former Goregaon corporator angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डयात पडून दुर्घटना घडल्यानंतर उपाय करणार का? गोरेगावच्या माजी नगरसेविका संतापल्या

गोरेगाव (पूर्व ) गोकुळधाम कृष्ण वाटिका रोडवर मलनि:स्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ...

कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा - Marathi News | Coolie became IAS...! srinath k passed the toughest UPSC exam using the station's free Wi-Fi | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा

श्रीनाथ यांची यशोगाथा इतरांपेक्षा वेगळी आहे. ना त्यांनी महागडी पुस्तके खरेदी केली, ना एखाद्या कोचिंग क्लासला जात शिक्षण घेतले ...

एअरटेल, जिओचे नेटवर्क मेट्रो ३ मार्गिकेवर गायब - Marathi News | Airtel, Jio's network disappears on Metro 3 route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअरटेल, जिओचे नेटवर्क मेट्रो ३ मार्गिकेवर गायब

मेट्रो ३ मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर सेवा सुरू होऊन आठवडा उलटला आहे. ...

भुयारी मेट्रोवर दहा दिवसांत साडेचार लाख जणांचा प्रवास, दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात - Marathi News | Four and a half lakh people travelled on the underground metro in ten days, passenger numbers started increasing after the second phase started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुयारी मेट्रोवर दहा दिवसांत साडेचार लाख जणांचा प्रवास, दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात

एमएमआरसीकडून कफ परेड ते आरे या ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असून त्यावर २७ स्थानके आहेत. ...

Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर - Marathi News | Mumbai Rains: 2 Injured As Tree Falls On Them Amid Heavy Rains In Powai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर

Mumbai Powai Tree Falls News: मुंबईत मंगळवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ...

लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट - Marathi News | vijay varma buys luxurious sea facing flat in mumbai after breaking up with tamannaah bhatia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

महिनाभरापूर्वीच नवीन घरात शिफ्ट झाला अभिनेता ...

आगामी महापौर भाजपाचा होण्यासाठी कार्यकर्त्यानी सज्ज राहा- आशिष शेलार - Marathi News | Workers should be ready to become the next mayor of BJP - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी महापौर भाजपाचा होण्यासाठी कार्यकर्त्यानी सज्ज राहा- आशिष शेलार

मुंबई महानगर पालिकेत भाजपाचा महापौर विराजमान होण्यासाठी उत्तर मुंबईच्या भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन मुंबई उपनगर पालकमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी ...

अपूर्ण नालेसफाईमुळे तुंबई होण्याची शक्यता  - Marathi News | Possibility of clogging due to incomplete drain cleaning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपूर्ण नालेसफाईमुळे तुंबई होण्याची शक्यता 

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९,६३,६९६.८१ मेट्रिक टन पैकी ५,३०,४७६.०७ मेट्रिक टन इतकी ५५ टक्के नालेसफाई झाली. अंधेरी (पूर्व) मरोळ परिसरात मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम कंत्राटदाराकडून धिम्या गतीने सुरू आहे. ...