लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अमेरिकेच्या फॅशन डिझायनरची ‘टेक्नाॅलॉजी’ चोरली; ८० कोटींची फसवणूक - Marathi News | American fashion designer's 'technology' stolen; 80 crore fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिकेच्या फॅशन डिझायनरची ‘टेक्नाॅलॉजी’ चोरली; ८० कोटींची फसवणूक

माटुंग्यातील रहिवासी असलेले प्रदीपकुमार मुरारीलाल शर्मा (५४) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. ...

इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या शेवटच्या ११ दुमजलीतून प्रवास! - Marathi News | Travel through the last 11 double-deckers that started during the British era! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या शेवटच्या ११ दुमजलीतून प्रवास!

इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या बेस्टच्या ताफ्यात ११ साध्या डबलडेकर बस आहेत. ...

हवामान खात्याकडून राज्यात ऑरेंज अलर्ट कायम; आजही झोडपणार - Marathi News | Meteorological department maintains orange alert in the state; Will fight today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवामान खात्याकडून राज्यात ऑरेंज अलर्ट कायम; आजही झोडपणार

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत राज्यात मान्सून सक्रिय आहे. ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गही पाण्याखाली - Marathi News | Mumbai-Ahmedabad highway is also under water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-अहमदाबाद महामार्गही पाण्याखाली

महामार्गावर लांबच लांब रांगा ...

ईडीची मोठी कारवाई! संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | ED big action Sanjay Raut's close associate Sujit Patkar arrested; Action in case of BMC covid scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीची मोठी कारवाई! संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक; नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ...

‘त्यां’ची दर आठवड्याची कमाई साडेतीन लाखांची; टाटा रुग्णालयातील गैरप्रकार - Marathi News | Their weekly earnings are three and a half lakhs; Malpractice at Tata Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्यां’ची दर आठवड्याची कमाई साडेतीन लाखांची; टाटा रुग्णालयातील गैरप्रकार

टाटा रुग्णालयातील गैरप्रकार ...

वय 30... शिक्षा 83 वर्षांची, पण...; न्यायालयाच्या निर्णयाचे तुम्हालाही वाटेल आश्चर्य - Marathi News | Age 30... Sentenced to 83 years, but...; You will also be surprised by the court's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वय 30... शिक्षा 83 वर्षांची, पण...; न्यायालयाच्या निर्णयाचे तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सुधारणेची संधी देत हायकोर्टाकडून तरुणाची सुटका ...

ईडीने घेतला दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टचा ताबा - Marathi News | ED takes over the controversial Sai Resort in Dapoli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीने घेतला दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टचा ताबा

दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने तपास सुरू होता. ...