लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai: कांजूरमार्गमधील १५ हेक्टर जागेवरून आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Mumbai: Allegation-counter-allegation over 15 hectares of land in Kanjurmarg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांजूरमार्गमधील १५ हेक्टर जागेवरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai: कांजूरमार्गच्या ४४ हेक्टरपैकी मेट्रो ६ साठी दिलेली १५ हेक्टर जागा कोणाची आहे, उर्वरित जागा कोणत्या बिल्डरच्या घशात घालणार आहात, असे सवाल  युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहेत. ...

Mumbai: ऑनलाइन रमी कंपनी ईडीच्या रडारवर, छापेमारीत १५० बँक खाती गोठवली, १७० कोटींचे अवैध व्यवहार - Marathi News | Mumbai: Online rummy company on ED's radar, 150 bank accounts frozen in raids, illegal transactions worth Rs 170 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन रमी कंपनी ईडीच्या रडारवर, १५० बँक खाती गोठवली, १७० कोटींचे अवैध व्यवहार

Online rummy : रमी, पोकर, तीन पत्ती, अंदर-बाहरसारख्या खेळांची सेवा ऑनलाइन माध्यमातून देणाऱ्या वोल्फ ७७७ या कंपनीच्या अहमदाबादस्थित मुख्यालयावर ईडीने छापेमारी केली ...

Maharashtra: हजारांहून अधिक ग्रंथपाल आता पूर्णवेळ - Marathi News | Maharashtra: Over a thousand librarians now full-time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हजारांहून अधिक ग्रंथपाल आता पूर्णवेळ

Maharashtra: मागील अनेक वर्षांपासून वेतनश्रेणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अर्धवेळ ग्रंथपालांना आता पूर्णवेळ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यात पूर्णवेळ ग्रंथपालांची २,११८ पदे मंजूर आहेत. ...

Accident: ढोलताशा पथकातील १३ मुले-मुली चालकाच्या डुलकीने मृत्यूच्या खाईत, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटेची घटना - Marathi News | Accident: 13 boys and girls of the Dholtasha team died due to the driver's nap, an early morning incident on the Mumbai-Pune National Highway. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ढोलताशा पथकातील १३ मुले-मुली चालकाच्या डुलकीने मृत्यूच्या खाईत; बस २०० फूट दरीत कोसळली

Accident News: मुंबईचे ढोल-ताशा पथक घेऊन परतत असताना खासगी बस २०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालकासह १३ जण ठार झाले. तर, २९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये  ३ तरुणींचा समावेश आहे. ...

अमित शहा मुंबईत, मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत; सह्याद्री अतिथी गृहावर बैठक - Marathi News | Amit Shah in Mumbai, welcomed by the Chief Minister Eknath Shinde; Meeting at Sahyadri Guest House | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहा मुंबईत, मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत; सह्याद्री अतिथी गृहावर बैठक

शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप नेत्यांचा अयोध्या दौरा सुफल-संपूर्ण झाल्यानतंर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ...

बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील 'त्या' सात तरुणांच्या मृत्यूने दिंडोशीत शोककळा - Marathi News | Dindoshi mourns the death of seven youths in the accident where the bus fell into the valley | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील 'त्या' सात तरुणांच्या मृत्यूने दिंडोशीत शोककळा

सकाळच्या सुमारास ही घटना समजल्यानंतर या तरुणांच्या लोकवस्तीत शोककळा पसरली पसरली आणि चूलही पेटली नाही.  ...

मेट्रो कारशेडवरुन ठाकरे आक्रमक, उरलेली जागा बिल्डरच्या घशात घालणार का? - Marathi News | Will Aditya Thackeray be aggressive from the car shed, will the rest of the space be forced down the builder's throat? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडवरुन ठाकरे आक्रमक, उरलेली जागा बिल्डरच्या घशात घालणार का?

मुंबई मेट्रो कारशेडवरुन शिवसेना ठाकरे गट आणि भाजप नेते किंवा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत ...

धार्मिक ऐक्याचा संदेश घेऊन मालाड-मालवणीकरांचा 'मूक मोर्चा' - Marathi News | 'Silent march' of Malad-Malvanikars with message of religious unity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धार्मिक ऐक्याचा संदेश घेऊन मालाड-मालवणीकरांचा 'मूक मोर्चा'

मुंबईत - महाराष्ट्रात कुठेही धार्मिक तणाव निर्माण झाला तरी मालाड- मालवणी नेहमी शांतच राहिली कारण इथल्या जनतेला शांतता व सलोखा हवा आहे. ...