लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
फिल्म स्टुडिओ उभारण्याच्या नियमावलीत मुंबई महापालिकेकडून बदल! - Marathi News | Change in the rules for setting up a film studio by the mumbai municipality! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिल्म स्टुडिओ उभारण्याच्या नियमावलीत मुंबई महापालिकेकडून बदल!

मढमधील बेकायदा स्टुडिओंचा घेतला धसका ...

‘मुंबई ट्रान्स हार्बर’ने गाठला मैलाचा दगड - Marathi News | 'Mumbai Trans Harbour' has reached a milestone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुंबई ट्रान्स हार्बर’ने गाठला मैलाचा दगड

या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची गरज नाही. ...

धर्माचा अभिमान बाळगा, मात्र उन्माद नको; राज ठाकरेंचे खडे बोल - Marathi News | Be proud of religion, but not hysterical; Raj Thackeray's harsh words | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्माचा अभिमान बाळगा, मात्र उन्माद नको; राज ठाकरेंचे खडे बोल

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ पुरस्कार सोहळ्यात सडेतोड मुलाखत ...

निवडणुकांसंदर्भात आयोगाविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | The petition against the Commission was dismissed by the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकांसंदर्भात आयोगाविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली

‘आयुक्तांवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश देऊ शकत नाही’ ...

बिल्डरला ईडीची बनावट नोटीस देऊन धाक; आरोपीला पोलिस कोठडी - Marathi News | Builder intimidated by fake ED notice; Accused in police custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डरला ईडीची बनावट नोटीस देऊन धाक; आरोपीला पोलिस कोठडी

आरोपीला ठाणे न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. ...

धक्कादायक घटना; मुलीची हत्या करून वडिलांची आत्महत्या - Marathi News | Father commits suicide by killing his daughter in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक घटना; मुलीची हत्या करून वडिलांची आत्महत्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् वाद ...

राज्यातील ३०८ गृहनिर्माण प्रकल्पांवर टांगती तलवार - Marathi News | A sword hangs over 308 housing projects in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ३०८ गृहनिर्माण प्रकल्पांवर टांगती तलवार

ठाणे जिल्ह्यातील १००; तर मुंबई परिसरातील ९८ प्रकल्पांचा समावेश ...

म्हणून ती सतत दचकायची... रडायची...; १३ दिवसांनी फुटली अत्याचाराला वाचा - Marathi News | So she used to cry continuously...; Read the tyranny that broke out after 13 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हणून ती सतत दचकायची... रडायची...; १३ दिवसांनी फुटली अत्याचाराला वाचा

१३ दिवसांनी फुटली अत्याचाराला वाचा ...