शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पावसाने मुंबई सुस्तावली; खड्डे, तुंबलेले पाणी आणि संततधारेने ठिकठिकाणी काेंडी

मुंबई : मुसळधार पावसाने मुंबई जलमय, गाड्यांना ब्रेक, रेल्वेला लेटमार्क

मुंबई : मुंबईत ७४ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका, ४६ ठिकाणे अतिधोकादायक

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर केमिकलचा टँकर पलटी, वाहतुकीची कोंडी

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

मुंबई : वांद्रे स्थानकाजवळ धोकादायक पाण्यात मुलांची जलक्रीडा; रेल्वे प्रशासन, पोलीस आणि पालिकेकडून दुर्लक्ष   

मुंबई : अखेर अभियंत्याचे निलंबन, महामंडळाची कारवाई; प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

मुंबई : मुंबईत पावसाची तुफान फटकेबाजी; उद्या सकाळपर्यंत 'रेड अलर्ट' कायम, IMDची माहिती

मुंबई : उड्डाणपुलांच्या खाली काय चालते? कोठे भंगार, तर कोठे झिंगाट!

मुंबई : ... तर विकासकांना ५० हजारापर्यंत दंड; महारेराकडून स्पष्टच निर्देश