लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी सदा सरवणकरांची नियुक्ती, आदेश बांदेकरांना हटवलं - Marathi News | mla Sada Sarvankar Appointed as President of Siddhivinayak Trust aadesh Bandekar sacked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी सदा सरवणकरांची नियुक्ती, आदेश बांदेकरांना हटवलं

मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

'महारेरा' क्रमांक, क्यूआर कोड न छापणाऱ्या 370 प्रकल्पांवर कारवाई; 22 लाखांची वसुली - Marathi News | Action against 370 projects not printing 'Maharera' number, QR code; 22 lakhs recovered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महारेरा' क्रमांक, क्यूआर कोड न छापणाऱ्या 370 प्रकल्पांवर कारवाई; 22 लाखांची वसुली

Maharera Decisions : मुंबई क्षेत्राच्या 173, पुणे क्षेत्राच्या 162 आणि नागपूर क्षेत्रातील 35 प्रकल्पांचा समावेश ...

चलो थायलंड! मेपर्यंत व्हिसाचीही गरज नाही, भारतातील अनेक मार्गांवरून थेट सेवा - Marathi News | Let's go to Thailand! No visa needed till May, direct service from many routes in India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चलो थायलंड! मेपर्यंत व्हिसाचीही गरज नाही, भारतातील अनेक मार्गांवरून थेट सेवा

सध्याच्या घडीला मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, भुवनेश्वर, बंगळुरू, कोलकाता यासह आणखी सात शहरांतून थायलंडमधील तीन शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. आणखी किमान ५ नव्या मार्गांवरून लवकरच थेट सेवा सुरू होणार आहे.  ...

मुंबईतील दादरच्या कोहिनूर स्क्वेअर इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये आग; १६ वाहने जळून खाक - Marathi News | Fire in parking lot of Mumbai Dadar Kohinoor Square building as 16 vehicles burnt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरच्या कोहिनूर स्क्वेअर इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये आग; १६ वाहने जळून खाक

तब्बल एक तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ...

उत्तराखंडमध्ये गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री धामींचा मुंबईत ‘रोड शो’, उद्योजकांकडून ३०,२०० कोटींचे सामंजस्य करार - Marathi News | CM Dhami's 'road show' in Mumbai for investment in Uttarakhand, 30,200 crore MoU from entrepreneurs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तराखंडमध्ये गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री धामींचा मुंबईत ‘रोड शो’; ३०,२०० कोटींचे करार

उत्तराखंडमधील गुंतवणुकीसाठी पार पडलेल्या या परिषदेत पुष्करसिंह धामी म्हणाले, आमच्या राज्यात उद्योगधंदे सुरु करण्यासाठी गुंतवणूकदारांना कोणतीही अडचण उद्भणार नाही. ...

लवकरच ११० वैमानिक पदाची भरती, ‘अकासा’ वाढवणार फेऱ्या - Marathi News | Soon recruitment of 110 pilot posts, 'Akasa' will increase rounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच ११० वैमानिक पदाची भरती, ‘अकासा’ वाढवणार फेऱ्या

वैमानिकांच्या अभावी कंपनीला काही मार्गांवरील विमानसेवा देखील रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा नव्या जोमाने वैमानिक भरतीचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. ...

मुंबईत १४१ गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द होणार - Marathi News | Registration of 141 housing projects will be canceled in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १४१ गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द होणार

स्थगित केलेल्या ३६३ प्रकल्पांपैकी २२२ प्रकल्पांनी दंडात्मक रक्कम भरून स्थगिती उठविण्याची विनंती केली आहे. ...

साडेपाच वर्षांत ५९ हजार कोटींचा तपास, पण..., आरटीआयमधून माहिती उघड - Marathi News | 59 thousand crores investigation in five and a half years, but..., information revealed through RTI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेपाच वर्षांत ५९ हजार कोटींचा तपास, पण..., आरटीआयमधून माहिती उघड

१ जानेवारी २०१८ ते जुलै २०२३ पर्यंत आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या ५९४ प्रकरणांममध्ये ५९ हजार ७५ कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. ...