लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सर, तुम्ही म्हणाल त्या नंबरवर खेळेन...; एका वाक्याने नशीब पालटलं, श्रेयसनं करून दाखवलं - Marathi News | Shreyas Iyer Journey: Shivaji Park to team india's number 4 batsman, Injury can't stop him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर, तुम्ही म्हणाल त्या नंबरवर खेळेन...; एका वाक्याने नशीब पालटलं, श्रेयसनं करून दाखवलं

भारताचा युवा स्टार श्रेयस अय्यर याचा हा प्रवास सोपा नव्हता... आधीच संघात उशिरा पदार्पणाची संधी मिळाली, त्यात दुखापतीने नजर लावली.. ...

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत १० टक्के पाणी कपात - Marathi News | 10 percent water reduction from November 20 to December 2 in mumbai, thane, bhiwandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत १० टक्के पाणी कपात

येत्या १३ दिवसांमध्ये मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. ...

BREAKING: ग्रँटरोड येथे २२ मजली रहिवासी इमारतीला भीषण आग, धुराचे लोटच्या लोट! - Marathi News | Massive fire 21 storey residential building in Grantroad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: ग्रँटरोड येथे २२ मजली रहिवासी इमारतीला भीषण आग, धुराचे लोटच्या लोट!

मुंबईच्या ग्रँटरोड येथील रहिवासी इमारतीत भीषण आग लागली आहे. ...

डुगडुगणाऱ्या पुलांची डागडुजी; उपनगरांतील ५० पुलांच्या दुरुस्तीवर पालिका करणार ४१ कोटी खर्च - Marathi News | 41 crores will be spent by the municipality on the repair of 50 bridges in the suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डुगडुगणाऱ्या पुलांची डागडुजी; उपनगरांतील ५० पुलांच्या दुरुस्तीवर पालिका करणार ४१ कोटी खर्च

हा निर्णय घेण्यापूर्वी पालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) यांच्याकडून या विभागातील पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. ...

शिवसैनिक भिडणारच... मुख्यमंत्र्यांची तुलना औवेसींसोबत; व्हिडिओ शेअर करत राऊत कडाडले - Marathi News | Shiv Sainiks will clash... Chief Minister Eknath Shinde is compared with Owaisi, Sanjay Raut gets angry after rally on Shivtirtha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसैनिक भिडणारच... मुख्यमंत्र्यांची तुलना औवेसींसोबत; व्हिडिओ शेअर करत राऊत कडाडले

दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवितर्थवर जाऊन अभिवादन केले. ...

मुंबईतील शिवतीर्थावर राडा; शिंदे-ठाकरे गटातील कार्यकर्ते भिडले - Marathi News | Activists of Rada in mumbai dadar shivaji park, Shinde-Thackare group clashed at Shivtirtha in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील शिवतीर्थावर राडा; शिंदे-ठाकरे गटातील कार्यकर्ते भिडले

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली.  ...

होय, नवी मुंबईची मेट्रो विना उद्घाटन सुरू होतेय; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा - Marathi News | Yes, Navi Mumbai metro is starting without inauguration; Chief Minister Eknath Shinde's announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होय, नवी मुंबईची मेट्रो विना उद्घाटन सुरू होतेय; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

मुख्यमंत्री म्हणाले की, उद्या शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांचा ११ वा स्मृती दिवस आहे. ...

दसरा ते दिवाळी दरम्यान मुंबईत १२,६०० मालमत्तांची नोंदणी, गेल्यावर्षीपेक्षा ३० टक्क्यांनी वाढ - Marathi News | 12,600 properties registered in Mumbai between Dussehra to Diwali, a 30 percent increase over last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा ते दिवाळी दरम्यान मुंबईत १२,६०० मालमत्तांची नोंदणी, गेल्यावर्षीपेक्षा ३० टक्क्यांनी वाढ

या मालमत्तांमध्ये कार्यालयांपेक्षा घरांच्या विक्रीचे प्रमाण अधिक आहे.  ...