शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : जुहू बीचवर आला नागोबा, जीवरक्षकांनी पकडून वनखात्याच्या स्वाधीन केले

मुंबई : गिरगावातील ठाकूरद्वार सिग्नलवर प्रवाशांची कोंडी

फिल्मी : “चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे काही फोटो”, मुंबई-गोवा महामार्गाचे फोटो शेअर करत हेमंत ढोमेचं ट्वीट

मुंबई : कांजूर मार्ग स्थानकात विकासाच्या नावाखाली नेमकं चाललंय काय?

मुंबई : कजरी लोकगीतातून भ्रष्टाचाऱ्यांना 'क्विट इंडिया'चे आव्हान; मराठी, गुजराती, भोजपुरी भाषेतून गीत सादरीकरण

मुंबई : आपण हे का केलंत माहिती नाही, पण असे कधीही करू नका...; आव्हाडांचा मैत्रीचा सल्ला

मुंबई : 'मातोश्री'त साप...राऊतांच्याही बंगल्यात साप! मुंबईची आकडेवारी पाहा...

मुंबई : जुहू बीचव ब्ल्यू बॉटल जेली फीश आले; समुद्रात उतरू नका, स्वतः ला वाचवा

लोकमत शेती : पाऊस अजून १० दिवस सुट्टीवर, गेल्या सात दिवसांतही मारली होती दांडी

मुंबई : गणेश मंडळांना मोठा दिलासा! महापालिकेकडून नवीन हमीपत्र जारी, वाचा नवे नियम