शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : भर समुद्रात हार्ट ॲटॅक, भारतीय तटरक्षक चिनी नागरिकासाठी धावले; मुंबईपासून २०० किलोमीटरवरील घटना

मुंबई : Mumbai: कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग! सुदैवाने जीवितहानी नाही  

मुंबई : Mumbai: पत्नीशी वाद घालत होत तरुण, संतप्त पतीने धक्का देत रुळांवर ढकलले, ट्रेनखाली येऊन मृत्यू

मुंबई : नवाब मलिकांचं ठरलं, राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार?; आता स्वत:च सांगितलं

मुंबई : राम मंदिर स्थानकाबाहेरील रस्त्यावर अनधिकृत गॅरेज आणि पार्किंग

मुंबई : यापुढे हातात प्लास्टीक पिशवी दिसल्यास खबरदार; प्रत्येक वॉर्डात पाच जणांचे पथक 

मुंबई : नेहरू सेंटरमध्ये चार दिवस मोफत पाहायला मिळतील एक से एक संगीत नाटकं; रसिकांसाठी ठरणार पर्वणी

फिल्मी : इंद्रायणी तांदळाचा भात, झणझणीत झुणका अन्..'; पंकज त्रिपाठीचं महाराष्ट्रप्रेम, आवडतात 'हे' पदार्थ

धाराशिव : बारामतीचं पॅकेज म्हणत तानाजी सावंतांचा पलटवार, रोहित पवारांना थेट इशारा

फिल्मी : शरीर सुखाची मागणी, पीडितेचा नकार; कास्टिंग डायरेक्टरने १८ वर्षीय मुलीचं डोकंच फोडलं