लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सहार गावात अनोख्या पद्धतीने खड्डे बुजवले - Marathi News | pits were filled in a unique way in sahar village andheri mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहार गावात अनोख्या पद्धतीने खड्डे बुजवले

खड्डे बुजवण्यासाठी चक्क साहित्या सह टेम्पो घेतला भाड्याने! ...

मुंबईतील गोखले पूलाच्या कामाला पुन्हा झाली दिमाखात सुरुवात - Marathi News | The work of Gokhale Bridge in Mumbai has started again in Dimakha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील गोखले पूलाच्या कामाला पुन्हा झाली दिमाखात सुरुवात

रेल्वेने पाडकाम केल्यावर पालिकेच्या पूल विभागाने या पूलाच्या कामाला सुरुवात केली होती. ...

केंद्रच नाही, मग अत्याधुनिक तपासणी कशी होणार? वर्षभरापासून केंद्रासाठी प्रक्रिया सुरू - Marathi News | If there is no center, then how will there be a sophisticated inspection? The process for the center has been going on for a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रच नाही, मग अत्याधुनिक तपासणी कशी होणार? वर्षभरापासून केंद्रासाठी प्रक्रिया सुरू

निविदा अंतिम टप्प्यात ...

तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक! मुंबईकरांनो, रविवारी त्रास टाळण्यासाठी पाहा लोकलचं वेळापत्रक - Marathi News | Megablock tomorrow on all three routes! Mumbaikars, check the local schedule to avoid trouble on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक! मुंबईकरांनो, रविवारी त्रास टाळण्यासाठी पाहा लोकलचं वेळापत्रक

विविध कामे करण्यासाठी रविवार, दि. ३० जुलैला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांना लेटमार्क बसणार आहे. ...

बोरिवलीतील तुरुंगात आरोपीची आत्महत्या; पुण्यातून घेतले होते ताब्यात - Marathi News | Accused commits suicide in prison in Borivali; It was taken into custody from Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीतील तुरुंगात आरोपीची आत्महत्या; पुण्यातून घेतले होते ताब्यात

याबाबत परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.  ...

हायकोर्टाचा कामाचा भार आता होणार कमी; दिवाणी न्यायालय सुधारणा विधेयक मंजूर - Marathi News | The workload of the High Court will now be reduced; Civil Courts Reform Bill passed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टाचा कामाचा भार आता होणार कमी; दिवाणी न्यायालय सुधारणा विधेयक मंजूर

यामुळे मुंबई उच्च न्यायालयावरील खटल्यांचा ताण कमी होणार आहे.  ...

पालिकाच तोडणार झाडे! आदित्य ठाकरेंच्या निर्णयावर राज्य सरकारने चालवली कुऱ्हाड - Marathi News | The municipality will cut trees! The state government wielded an ax on Aditya Thackeray's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकाच तोडणार झाडे! आदित्य ठाकरेंच्या निर्णयावर राज्य सरकारने चालवली कुऱ्हाड

आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना  राज्यात २०० पेक्षा अधिक झाडे, पुरातन वृक्ष तोडण्याचा परवानगीचा अधिकार राज्य वृक्ष प्राधिकरणाला देण्याचा निर्णय झाला होता. ...

म्हाडाच्या घरांसाठी १ लाख २० हजार अर्ज; लॉटरीचे स्थळ व तारीख लवकरच जाहीर - Marathi News | 1 lakh 20 thousand applications for MHADA houses; The venue and date of the lottery will be announced soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या घरांसाठी १ लाख २० हजार अर्ज; लॉटरीचे स्थळ व तारीख लवकरच जाहीर

म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीत १ लाख ४५ हजार ८४९ अर्जांपैकी अंतिमतः १ लाख २० हजार १४४ अर्जदार सहभागी होणार असून, लॉटरीचे स्थळ व तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ...