मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Neelam Gorhe : पोलिसांच्या दक्षता कमिटीची व्याप्ती वाढवली पाहिजे. महिला पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्या यांच्या भेटी झाल्या पाहिजेत. तसेच अत्याचारित महिलेला भेटण्यासाठी एक नियमावली तयार करण्यात आली पाहिजे. ...
Mumbai News: पालिकेच्या एफ दक्षिण विभागामार्फत दादरमधील गौतम नगर येथील ३१ अनधिकृत बांधकाम शनिवारी भुईसपाट करण्यात आली. ही बांधकामे पालिका कर्मचाऱ्यांसाठीच्या आश्रय आवास योजनेत अडथळा ठरत होती. ...
Mumbai: कारचे लोन थकलेल्या गाड्यांचा लिलाव होत असल्याची फसवी जाहिरात फेसबुकवर देत भामट्याने स्वतःला बँक ऑफ बडोदाचा रिकव्हरी क्रेडिट मॅनेजर म्हणवत एका डॉक्टरला लाखो रुपयांचा चुना लावण्यात आला. ...
Mumbai Crime News: अनेकवेळा गावी जाताना घरावर लक्ष ठेवा, असे शेजाऱ्यांना सांगितले जाते. त्याचप्रमाणे मालाड पश्चिमला राहणारे माजीद शेख (४३) यांनी देखील उस्मानाबादला जाताना शेजाऱ्यांना झाडाला पाणी घालायला सांगून गेले. ...
Mumbai News: हल्लीची तरुणाई मोबाइलच्या आहारी गेली आहे. अनेक तरुण दिवसाचे कित्येक तास मोबाइलच्या स्क्रीनला खिळून असतात. त्यातील सोशल मीडियामुळे ते सतत आभासी जगाच्या संपर्कात असतात. त्याचाच फायदा घेत दहशतवादी संघटना तरुणांची माथी भडकवत असतात. ...
Mumbai: राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आणि एटीएसने नुकतेच पुण्यात पकडलेल्या काही संशयित आरोपींच्या तपासामधून देशविघातक शक्तींच्या कारस्थानांचा पर्दाफाश झाला. ...
Mumbai: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेचे उपाय योजण्यात आले आहेत. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक पोलीस गस्त नौका आहेत. ...
Mumbai: मुंबईची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय गाड्या तसेच सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, बांद्रा इत्यादी ठिकाणांहून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या यांच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी श्वानपथकावर असते. ...