लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
तीन वर्षे चार महिन्यांनी उघडणार 'यशवंत'चा पडदा; नूतनीकरणासाठी सव्वातीन कोटी रुपये खर्च - Marathi News | 'Yashwant' screen will open after three years and four months; The cost of renovation is Rs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन वर्षे चार महिन्यांनी उघडणार 'यशवंत'चा पडदा; नूतनीकरणासाठी सव्वातीन कोटी रुपये खर्च

कोरोनापासून बंद असलेल्या माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिराचा पडदा ३ वर्षे २२ दिवसांनी पुन्हा उघडणार आहे. ...

पावसाने उघडीप देताच, खड्डे बुजविण्यासाठी लगीनघाई; खड्यांवरून MMRDAवर टीकेचे आसूड - Marathi News | As soon as the rain gave way, there was a rush to fill the potholes; Criticism of MMRDA from the hills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाने उघडीप देताच, खड्डे बुजविण्यासाठी लगीनघाई; खड्यांवरून MMRDAवर टीकेचे आसूड

मुंबई एमएमआरडीएने २,७८३ खड्यांपैकी २,३७८ खड्डे भरले आहेत. ...

पाऊस लांबला, पाणीकपातही लांबली; तलाव क्षेत्रातील पाण्याचा साठा ८० टक्के - Marathi News | The rains are prolonged the water shortage is also prolonged 80 percent of water storage in lake area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस लांबला, पाणीकपातही लांबली; तलाव क्षेत्रातील पाण्याचा साठा ८० टक्के

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात ४ ऑगस्ट रोजी ११ लाख ४७ हजार ८६ दशलक्ष लीटर साठा उपलब्ध झाला आहे. ...

कल्पतरू बिल्डर्सवर आयकर विभागाचे छापे - Marathi News | Income Tax department raids Kalpataru builders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्पतरू बिल्डर्सवर आयकर विभागाचे छापे

या छापेमारीदरम्यान आयकर अधिकाऱ्यांनी कंपनीचे संस्थापक मोफतराज मुनोत आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पराग मुनोत यांच्या निवासस्थानीदेखील छापेमारी केल्याची माहिती आहे.  ...

५० खोक्यांच्या प्रश्नावर अजित पवारांनीच दिलं उत्तर; शिवसेनेचे प्रमुख म्हणत शिंदेंचं कौतुक - Marathi News | Ajit Pawar gave the answer to the question of 50 boxes; Appreciation of Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० खोक्यांच्या प्रश्नावर अजित पवारांनीच दिलं उत्तर; शिवसेनेचे प्रमुख म्हणत शिंदेंचं कौतुक

शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेच्या खात्यावर असलेली रक्कम कुणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला ...

मुंबई आणि केरळमध्ये ईडीची छापेमारी परिचारिका घोटाळा ; २०५ कोटींचा परिचारिका भरती घोटाळा - Marathi News | ED raids nurse scam in Mumbai and Kerala; 205 crore nurse recruitment scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आणि केरळमध्ये ईडीची छापेमारी परिचारिका घोटाळा ; २०५ कोटींचा परिचारिका भरती घोटाळा

पी.जे. मॅथ्यू असे या व्यक्तीचे नाव असून मॅथ्यू इंटरनॅशनल नावाची कंपनी तो चालवत होता.  ...

सिमेंट बेस ट्रीटमेंटद्वारे मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू! - Marathi News | Work of Mumbai-Goa highway started on war level by cement base treatment | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सिमेंट बेस ट्रीटमेंटद्वारे मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू!

गणपतीपूर्वी एक लेन पूर्ण होणारच, रवींद्र चव्हाण यांना विश्वास ...

कोण असेल INDIA आघाडीचे निमंत्रक?; ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबरला मुंबईत होणार तिसरी बैठक - Marathi News | Who will be the convener of INDIA alliance?; The third meeting will be held in Mumbai on 31st August, 1st September | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण असेल INDIA आघाडीचे निमंत्रक?; ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबरला मुंबईत होणार तिसरी बैठक

इंडिया आघाडीची बैठक पहिल्यांदाच अशा राज्यात होणार आहे जिथे या आघाडीतील कुठल्याही पक्षाची सत्ता नाही ...