लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गौतम अदानी पुन्हा एक पाऊल पुढे; जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीत पटकावलं स्थान - Marathi News | Gautam Adani again in the list of world's top 20 richest person; But behind the Mukesh Ambanis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी पुन्हा एक पाऊल पुढे; जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीत पटकावलं स्थान

मंगळवारी ट्रेडिंग दरम्यान अदानी समूहाचे बाजार भांडवल १३.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. ...

९० कोटी मुंबईकरांचा मेट्रो १ मधून प्रवास - Marathi News | 90 crore Mumbaikars travel by Metro 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९० कोटी मुंबईकरांचा मेट्रो १ मधून प्रवास

आतापर्यंत ९० कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी मेट्रो १ मधून प्रवास केला आहे. ...

म्हाडा उदार; बिल्डर्सचे व्याज थेट १२ टक्क्यांवर - Marathi News | Builders interest directly at 12 percent in mhada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा उदार; बिल्डर्सचे व्याज थेट १२ टक्क्यांवर

हप्ते भरण्यास विलंब झाल्यास व्याज. ...

आगीत भाजल्यानंतर आधी नेमकं काय करायला हवं? वाचा उपयुक्त माहिती… - Marathi News | What should be done first after burning in fire Read useful information… | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगीत भाजल्यानंतर आधी नेमकं काय करायला हवं? वाचा उपयुक्त माहिती…

अपघातात किरकोळ किंवा गंभीररीत्या भाजल्यानंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घ्या. ...

१.५ कोटींचा खर्च; मुंबई सेंट्रल बसस्थानकाचे रुपडे पालटणार - Marathi News | expenditure of crores the face of mumbai central bus station will change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१.५ कोटींचा खर्च; मुंबई सेंट्रल बसस्थानकाचे रुपडे पालटणार

मुंबई सेंट्रल बसस्थानकाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. ...

पेटणाऱ्या चितेतून निघणारा धूर आमचा जीव घेणार का? विद्युत वाहिन्या सुरू करा! - Marathi News | Start the electrical channels onthe burning pyre People to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेटणाऱ्या चितेतून निघणारा धूर आमचा जीव घेणार का? विद्युत वाहिन्या सुरू करा!

अद्यापही सुविधांची वानवा, विद्युत दाहिन्या केव्हा कार्यरत होणार ? ...

महापरिनिर्वाण दिनः शिवाजी पार्क, दादरकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल - Marathi News | Mahaparinirvana Day Change in traffic towards Shivaji Park Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनः शिवाजी पार्क, दादरकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

चैत्यभूमी, शिवाजीपार्क दादर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीत विविध बदल केले आहेत. ...

शाहीर ते पुस्तक विक्रेते सगळेच चैत्यभूमीकडे; बाबासाहेबांना भीमवंदना! - Marathi News | Shahir to the bookseller all to Chaityabhoomi Bhimavandan to Babasaheb Ambedkar in dadar mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहीर ते पुस्तक विक्रेते सगळेच चैत्यभूमीकडे; बाबासाहेबांना भीमवंदना!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाभिवादन करण्यासाठी देशासह राज्यभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर दाखल. ...