लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दहिसरमधील गॅस लाईनला पुन्हा कंत्राटदाराने दिली धडक; गॅस पुरवठा पुन्हा झाला खंडित - Marathi News | Gas line in Dahisar again hit by contractor; Gas supply was interrupted again mumbai news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरमधील गॅस लाईनला पुन्हा कंत्राटदाराने दिली धडक; गॅस पुरवठा पुन्हा झाला खंडित

हजारो नागरिकांचे हाल ...

"संघर्षाच्या या काळात..." व्हिडिओ कॉलवरुन खासदार लेकीच्या शरद पवारांना शुभेच्छा; सांगितलं व्रत - Marathi News | "In this time of struggle..." Supriya Sule's video call wishes Sharad Pawar; Said fast of people service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संघर्षाच्या या काळात..." व्हिडिओ कॉलवरुन खासदार लेकीच्या शरद पवारांना शुभेच्छा; सांगितलं व्रत

यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर पुरेसा पाऊस-पाणीही नाही ...

मुंबईत पल्लवी सरमळकर आणि मिल्टन फर्नांडिस यांचे दिव्यांग मुलांसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन! - Marathi News | Pallavi Sarmalkar and Milton Fernandes celebrate Christmas with disabled children in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पल्लवी सरमळकर आणि मिल्टन फर्नांडिस यांचे दिव्यांग मुलांसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन!

पल्लवी (ताई) कुणाल सरमळकर आणि मिल्टन फर्नांडिस यांनी विलिंग्डन कॅथोलिक जिमखाना येथे अपंग आणि अनाथ मुलांसोबत ख्रिसमस साजरा केला ...

"मी आमदार व्हायच्या आधीपासून छगन भुजबळ ओबीसींचा विषय मांडतात" - Marathi News | "Since before I became an MLA, Chhagan Bhujbal has been raising the issue of OBCs.", Devendra Fadanvis on chhagan bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी आमदार व्हायच्या आधीपासून छगन भुजबळ ओबीसींचा विषय मांडतात"

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या पाठिशी भाजप असल्यावर भूमिका मांडली ...

मराठी पाट्यांसाठी टाळाटाळ, १५०० दुकानदारांवर गंडांतर ? - Marathi News | Avoidance for Marathi plates 1500 shopkeepers are being slandered in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी पाट्यांसाठी टाळाटाळ, १५०० दुकानदारांवर गंडांतर ?

महानगरपालिकेच्या पथकाच्या २० हजार दुकानांना भेटी. ...

एसआरएचा बिल्डरना चाप; आगीच्या घटनेनंतर लिफ्ट, देखभाल-दुरुस्तीवर भर देण्याचे आदेश - Marathi News | SRA orders builders to focus on lifts maintenance after arc fire incident in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआरएचा बिल्डरना चाप; आगीच्या घटनेनंतर लिफ्ट, देखभाल-दुरुस्तीवर भर देण्याचे आदेश

एसआरए इमारतीमधील सुरक्षेबाबत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच इमारतीच्या लिफ्टची देखभाल दुरुस्ती आणि फॅब्रिकेट जिन्याच्या वापरावर बिल्डरने भर द्यावा, असे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. ...

ओशो आश्रमाचा १० हजार चौरस मीटर भूखंड विक्रीचा अर्ज फेटाळला! - Marathi News | Osho Ashram application for sale of 10 thousand square meter plot was rejected! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओशो आश्रमाचा १० हजार चौरस मीटर भूखंड विक्रीचा अर्ज फेटाळला!

मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा निकाल, अनुयायांचाही होता विरोध ...

... म्हणून पोटनिवडणूक नाही, हे असमर्थनीय; हायकोर्टाने निवडणूक आयोगाला सुनावले - Marathi News | So no by-election, this is untenable The High Court heard the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून पोटनिवडणूक नाही, हे असमर्थनीय; हायकोर्टाने निवडणूक आयोगाला सुनावले

उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सोमवारी सुनावले. ...