मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने दोन दिवस मुंबई आणि परिसरात कृपावृष्टी केल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात तलावांतील पाणीसाठ्यात ४० हजार ५२६ दशलक्ष लिटरने वाढ झाली. ...
Mumbai: गणरायाला सोन्याच्या दागिन्यांचा साज चढविण्यासाठी झवेरी बाजार झळाळून निघाला आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वीच झवेरी बाजारात अडीचशे कोटींची उलाढाल झाली आहे, अशी माहिती इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि झवेरी बाजार संघटने ...
Dahi handi: कबड्डी आणि दहीहंडी हे मुख्यत्वे रांगडे, गोरगरीब कामगार वर्गाचे खेळ. बिनपैशांची करमणूक व व्यायाम. या दोन्ही खेळांना बाजारमूल्य प्राप्त होणार आहे. ...
Mumbai: रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यात थुंकणारे, घाण करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर क्लीनअप मार्शलची सर्वप्रथम लोकमान्य टिळक टर्मिनसवर नियुक्ती होणार आहे ...
Sonarika Bhadoria: देवो के देव महादेव या मालिकेतील देवी पार्वती तसेच आदिशक्तीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सोनारिका भदोरिया हिच्याविरोधात धारावीतील शाहूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Mumbai: मुंबईत १८९६ मध्ये हाँगकाँगहून जहाजाने मुंबईत आलेल्या लोकांमुळे प्लेगची साथ आली आणि सारेच हादरून गेले. प्लेगने दोन वर्षांत सुमारे २० हजार मुंबईकरांचा बळी घेतला आणि तितकेच लोक मुंबई सोडून पळून गेले. ...