मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: दप्तराचे ओझे जड झाल्यामुळे पाठ दुखायची. कोरोना काळात दप्तराचे ओझे कमी झाले. मात्र कोरोनाकाळात मोबाइल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. ...
Mumbai Crime News: भाडेतत्त्वावर ठेवलेल्या जोडप्याने घर रिकामी केले नाही. उलट मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार केली. भाडोत्रीच्याच त्रासाला वैतागून अखेर घरमालकाने गळफास लावून घेतला. ...
Mumbai News: राजकीय नेत्यांना मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी काळजीवाहू तत्त्वावर दिलेले भूखंड ताब्यात घेण्यासाठी पालिकेला आर्थिक भुर्दंड बसणार आहे. प्रस्तावित धोरणातील शिफारशीमुळे पालिकेलाच पैसे मोजावे लागणार आहेत. ...
Mumbai High Court: ४० वर्षे आहात म्हणून काय झाले? मुंबईचे फुटपाथ फेरीवाल्यांना आंदण दिलेले नाहीत, अशा कडक शब्दांत उच्च न्यायालयाने चार बंगला येथील फेरीवाल्यांना सुनावत त्यांना मुंबई महापालिकेच्या कारवाईपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. ...