लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्रभादेवी पूल पाडण्यासाठी ७८ दिवस ब्लॉक; ८०० मेट्रिक टनच्या दोन क्रेनचा होणार वापर - Marathi News | 78 days block for demolition of Prabhadevi bridge Two 800 metric ton cranes to be used | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभादेवी पूल पाडण्यासाठी ७८ दिवस ब्लॉक; ८०० मेट्रिक टनच्या दोन क्रेनचा होणार वापर

सुरुवातीला मध्य रेल्वेच्या भागातील पाडकाम होणार असून, त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या भागातील पाडकाम होणार आहे ...

आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण - Marathi News | Now separate parking will be required for rickshaws, taxis, buses; New policy of the State Transport Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण

विकास आराखड्यात समावेश अनिवार्य ...

मेट्रो ठेकेदार ‘जे. कुमार’ला दंड; वेल्डिंग काम करताना दाखवलेल्या निष्काळजीपणाचा दणका - Marathi News | Metro contractor 'J. Kumar' fined; A blow for negligence shown while welding work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ठेकेदार ‘जे. कुमार’ला दंड; वेल्डिंग काम करताना दाखवलेल्या निष्काळजीपणाचा दणका

जे कुमार इन्फ्राला पाच लाखांचा दंड ...

मुंबईतील घरविक्री घटली! गेल्या वर्षीपेक्षा १४% कमी; ऑक्टोबरमध्ये फक्त ११,२०० घरांचे सौदे - Marathi News | Mumbai home sales decline 14% less than last year; only 11,200 home deals in October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील घरविक्री घटली! गेल्या वर्षीपेक्षा १४% कमी; ऑक्टोबरमध्ये फक्त ११,२०० घरांचे सौदे

यंदाच्या वर्षी महसुलात १७ टक्क्यांची घट होत १००४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. ...

शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स - Marathi News | shahrukh khan s 60th birthday many fans gather outside mannat in mumbai came from japan uk nepal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स

चाहत्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यात पोलिसांनाही नाकीनऊ आले आहे. ...

इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब - Marathi News | The hostage drama of children in mumbai is not just a criminal incident but a terrifying reflection of virtual madness. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

वास्तव आणि कल्पित यांची गल्लत किती जीवघेणी ठरू शकते, त्याचे हे ताजे उदाहरण. ...

एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद - Marathi News | One crore vehicles do not have high security number plates 68 lakh 24 thousand drivers responded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद

उर्वरित वाहनधारकांना एका महिन्यात एचएसआरपी नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. ...

चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश - Marathi News | Four thousand customers increased their capacity by 22 MW 2 thousand 460 industrial customers also included | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश

महावितरणच्या राज्यभरातील वीज ग्राहकांसाठी १ जुलैपासून नवीन वीजदर रचना लागू झाली आहे. ...