लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा - Marathi News | Mumbai Local Train Mega Block On 09 November 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा

Mumbai Local Sunday Mega Block:  मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (०९ नोव्हेंबर २०२५) मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला. ...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश! - Marathi News | Mumbai Police Summons Maratha Activist Manoj Jarange-Patil Over Azad Maidan Protest Violations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Police Summons Manoj Jarange Patil: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे.  ...

Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण - Marathi News | Shocking: Relatives of Deceased Patient Assault Three Doctors at Cooper Hospital, Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण

Mumbai Cooper Hospital News: मुंबईतील कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना समोर आली. ...

गणपतीपुळे येथे तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश; गेल्या पंधरा दिवसांतील तिसरी घटना - Marathi News | A young tourist from Mumbai died after drowning in the sea at Ganapatipule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे येथे तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश; गेल्या पंधरा दिवसांतील तिसरी घटना

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रामध्ये बुडून मुंबई येथील पर्यटक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार ७ ... ...

चाळीमधून टॉवरमध्ये, समस्या मात्र चाळीसारख्याच; अपुरे पाणी, अस्वच्छतेमुळे वरळी BDDकर त्रस्त - Marathi News | From Chawl to Tower, the problems are the same as Chawl; Worli BDD suffers due to insufficient water, unsanitary conditions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाळीमधून टॉवरमध्ये, समस्या मात्र चाळीसारख्याच; अपुरे पाणी, अस्वच्छतेमुळे वरळी BDDकर त्रस्त

पत्ता बदलताना अडचणी, सुरक्षारक्षकाअभावी दुसरेच करतात पार्किंग ...

प्रकल्पाला विरोध नाही, घराला घर द्या ! रहिवाशांची मागणी; MMRDAकडून झोपड्या तोडायला सुरुवात - Marathi News | No opposition to the project, give a house to every house! Residents demand; MMRDA starts demolishing huts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पाला विरोध नाही, घराला घर द्या ! रहिवाशांची मागणी; MMRDAकडून झोपड्या तोडायला सुरुवात

बोरिवली- ठाणे भुयारी मार्गासाठी मागाठाणेतील झोपड्यांवर कारवाई ...

अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली - Marathi News | Finally, the way is clear for the elections of Mumbai Cricket Association Bombay High Court disposes of the petition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली

आठ जणांमध्ये चुरस ...

मुलुंडमध्ये कबुतरखाना नकोच! श्वसन व गंभीर स्वरूपाच्या आजारांचा धाेका; स्थानिकांची निदर्शने - Marathi News | No pigeon house in Mulund Threat of serious diseases Locals protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये कबुतरखाना नकोच! श्वसन व गंभीर स्वरूपाच्या आजारांचा धाेका; स्थानिकांची निदर्शने

सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार ...