मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai-London flight News: एअर इंडियाच्या मुंबई ते लंडन विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे या विमानाने सहा तास विलंबाने उड्डाण केले. याचा मोठा त्रास प्रवाशांना सोसावा लागला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. ...
Cooper Hospital News: महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयातील तीन डॉक्टरांना कर्तव्यावर असताना रुग्णाच्या नातेवाईकांकडून शनिवारी मध्यरात्री मारहाण करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर ...
Mumbai Suburban Railway News: मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ गुरुवारी झालेल्या अपघातासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) झालेल्या आंदोलनाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
Mumbai News: पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे- बोरिवली गीन टनेल प्रकल्पासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासून तोडक कारवाई करण्यात आली. ...
Atal Setu News: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अटल सेतूवर पृष्ठभाग नूतनीकरण आणि पदपथ पुनर्बाधणीचे काम हाती घेतले आहे. पुलाची मजबुती आणि अधिक सुकर प्रवासासाठी हे काम करण्यात येत आहे. वाहतूक बंद न करता, हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. ...
Mumbai Crime News: साकीनाका परिसरात एका मांजरावर अतिप्रसंगाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सुलेमान सोनी (५५) याच्याविरोधात साकीनाका पोलिसांनी प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवला. ...
Mumbai High Court News: सासरी आनंदी नव्हती, माहेरी येऊन रडायची, मुलीच्या पालकांच्या या जबाबातून पतीच्या क्रूरतेच्या आरोपाखाली दोषी ठरविता येऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. १९९७ मध्ये एका महिलेने आत्महत्या केल्याने तिच्या पालकांनी ...