मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
cold wave उत्तर भारतातील थंड, कोरडे, उत्तरी वारे थेट सोलापूरपर्यंत झेपावल्यामुळे सोमवारी जेऊर (ता. करमाळा) येथे रविवारपेक्षा किमान तापमान घट होऊन अतितीव्र थंडीची लाट जाणवली. ...
Mumbai Metro News: डी. एन. नगर ते दहिसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या ‘मेट्रो ७’ मार्गिकेवर कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेले गाडीचे डबे मेट्रोचे लोकार्पण होऊन साडेतीन वर्षे उलटत नाहीत तोच गंजल्याचे समोर आले आहे. ...
Express firing case: जुलै २०२३ मध्ये झालेल्या एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणातील एका साक्षीदाराने सोमवारी सत्र न्यायालयाला साक्ष दिली की, त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक दाढीवाला माणूस आणि जवळच रायफल घेऊन उभा असलेला आरोपी जवान पाहिला. ‘हा २००८ चा बद ...
Alert in Mumbai: दिल्लीतील स्फोटानंतर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत खबरदारी म्हणून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान ...
Court News: वकील पल्लवी पुरकायस्थ हिच्या २०१२ मधील हत्येप्रकरणात दोषी ठरलेल्या सुरक्षा रक्षकाला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवली. न्या. ए. एस. गडकरी आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि पल्लवीच्या वडि ...
Mumbai News: ‘सॉरी, नहीं हो रहा हैं,’ असे म्हणत विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना जे. जे. मार्ग परिसरात घडली. हुंड्यासाठी पतीकडून सुरू असलेल्या अमानुष छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. तिने आत्महत्येपूर्वी अत्याचाराची ...
Ranji Trophy: बलाढ्य मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या ड गटातील आपल्या चौथ्या लढतीत हिमाचल प्रदेशचा एक डाव १२० धावांनी धुव्वा उडवत सोमवारी तिसऱ्याच दिवशी दिमाखात बाजी मारली. मुंबईने पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी घेऊन हिमाचल प्रदेशवर फाॅलोऑन लादला ...