मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
MNS Morcha Mira Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक दिल्यानंतर मोर्चाआधी रात्रभर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. यात मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचाही समावेश आहे. ...
Prithvi Shaw Leave Mumbai Team: पृथ्वी शॉ याने एक मोठा निर्णय घेत मुंबईच्या क्रिकेट संघाला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता महाराष्ट्रच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार आहे. ...
Tahawwur Rana News : सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या तहव्वूर राणाची मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने नुकतीच कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान, तहव्वूर राणा याने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. ...