मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: झोपडपट्टीमुक्त मुंबईचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील झोपडपट्ट्यांचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला होता. त्या संदर्भातील शासन आदेश (जीआर) जारी करून हा निर्णय गुरुवारी लागू करण्यात आला. ...
Court News: २००५ दंगल प्रकरणात तत्कालीन शिवसेनेच्या २९ कार्यकर्त्यांची विशेष खासदार-आमदार न्यायालयाने गुरुवारी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. नारायण राणेंची जुलै २००५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त् ...
Mumbai Fraud News: आईला कॅन्सर. पोलिस बाबाने मुंबई पोलिस दलातून निवृत्तीच्या वाटेवर असताना, हक्काच्या घराचा शोध सुरू केला. घराच्या शोधात असताना या टोळीच्या जाळ्यात अडकले. ...
Mumbai News: गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही केली तर येणाऱ्या पालिका निवडणुकीवर त्याचे परिणाम होतील, असा इशारा गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने सरकारला दिला आहे. ...
Mumbai Marathi School: मुंबई महापालिकेकडून मराठी शाळांच्या इमारती धोकादायक ठरवून त्यांचे पाडकाम सुरू करण्याच्या कारवाईविरोधात बुधवारी धारावीत आंदोलन करण्यात आले. मराठी अभ्यास केंद्र यांच्या नेतृत्वाखाली ९० फुटी रोडवरील कामराज मेमोरियल शाळेमागे झालेल् ...
Mumbai News: ससून डॉक येथील मच्छीमार बांधवांना तिथून हटवून जागेचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने स्थानिक पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या कोळी समाजाने त्याला तीव्र विरोध केला आहे. शेवटपर्यंत लढ ...
Crime News: लोढा समूहामध्ये १०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा केल्याप्रकरणी सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला लोढा समूहाचा माजी संचालक राजेंद्र लोढा आता ईडीच्या रडारवर आला असून, त्याच्याशी निगडित १४ ठिकाणी ईडीने मंगळवारी छापेमारी केल ...