मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Air Pollution News: पावसाळा संपताच मुंबईतील वायुप्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने वायुप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईतील २४ विभाग कार्यालयांना आपली विशेष पथके पुन्हा कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या आहेत. ...
Rajendra Lodha: लोढा समूहामध्ये १०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा केल्याप्रकरणी सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला लोढा समूहाचा माजी संचालक राजेंद्र लोढाची एकूण ५९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ...
Mumbai News: वांद्रे येथील हॉटेल ताज लॅण्ड्स एन्ड हॉटेलबाहेर उद्धवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी मोठी वादावादी झाली. उद्धवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांची फसवणूक करून त्यांना भाजपप्रणीत अखिल भारतीय कर्मचारी संघात दाखल करण्यात येत ...
Court News: आपल्या संस्कृतीत रुजवलेली नैतिक मूल्ये इतकी घसरली आहेत की, पालकांना घेऊन तीर्थयात्रेला जाताना वाटतेच आपला जीव सोडणाऱ्या श्रावण बाळाला पूर्णपणे विसरलो आहोत. ...
Winter in Mumbai: राज्यातील बहुसंख्य शहरात तापमानाचा पारा घसरला असून, मुंबईचे शुक्रवारी किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवार, रविवार आणि सोमवारी हा पारा १६ ते १७ अंशांवर उतरण्याची शक्यता आहे. ...
Mumbai University: मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांच्या पदोन्नती, निवृत्तीवेतन, रिक्त पदांची भरती आणि निकालाला होत असलेल्या विलंबासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी ‘युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ॲकॅडेमिक स्टाफ असोसिएशन’ने (उमासा) १७ नोव्हेंबरपासून आंदोलनचा इशार ...