मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai RTO Driving License Scam: रस्ते अपघातावर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणेसमोर असताना, स्टिअरिंगवर फक्त हात ठेवताच मुंबई आरटीओ कार्यालयात लायसन्स मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. ...
महाराष्ट्र, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दमण-दीव, दादरा आणि नगर हवेलीमधील खासदार व आमदारांवर एकूण ४७८ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. ...
Mumbai Metro: डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो २ बी मार्गिकेसाठी मंडाळे येथे एकाच वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या करण्याच्या क्षमतेचे आणि २९ किमी लांबीचा अंतर्गत ट्रॅक असलेले कारशेड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) साकारले आहे. ...