मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Canara Bank News: आधीच विकलेल्या आणि आधीच काही तारण ठेवलेल्या मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे कॅनेरा बँकेत तारण ठेवत त्याद्वारे ११७ कोटी रुपयांचे कर्ज घेत बँकेची फसवणूक करणाऱ्या अमित अशोक थेपाडे याला अखेर ईडीने रविवारी मुंबईत अटक केली. गेल्या अने ...
Monorail News: नादुरुस्तीचे ग्रहण लागलेल्या मोनो रेल मार्गावर सोमवारी पुन्हा एकदा गाडी काही काळ थांबली. आचार्य अत्रेनगर स्थानकात गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढल्याने स्थानकावर प्रवाशांना उतरविण्याची नामुष्की महामुंबई मेट्रो रेल संचलन मंडळावर (एमए ...
गणेशाेत्सवानिमित्त मुंबई बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये सोमवारी १६८ टन सफरचंद व ४५७ टन मोसंबी अशी एकूण ६२५ टन आवक झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात साथीच्या आजार डाेके वर काढत आहेत. त्यामुळे पपईसह लिंबूवर्गीय फळांनाही ग्राहकांकडून मागणी वाढू ल ...
Maharashtra Weather Update घाट भागात पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गणेशभक्तांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
Manoj Jarange Patil: चार महिन्यांपूर्वी मुंबईला जाण्याची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह आमदारांशी बोलणे झाले. परंतु, सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आता २७ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईकडे निघणार आहोत. सरकारकडे दोन दिवस आहेत. तोपर्यंत निर ...
World's oldest Ganesh idol: गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना, गणपती प्रतिमेचा एक ऐतिहासिक ठेवा समोर आला आहे. भारतात आतापर्यंत सापडलेल्या गणेश प्रतिमांमध्ये सर्वात जुनी प्रतिमा ही मुंबईतील पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांच्या संग्रहातील ...