शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

लोकमत शेती : युद्धामुळे आंबा निर्यातीला मोठा ब्रेक; या आठवड्यात दरही उतरले; वाचा पेटीला काय मिळतोय दर?

मुंबई : MHADA Lottery 2026: म्हाडाची मुंबईत २६४० घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कधी आणि कुठे भरायचा? जाणून घ्या...

मुंबई : जमीन मोजणी होणार जलदगतीने, प्रत्येक जिल्ह्यात खासगी भूमापक; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

मुंबई : गणेशमूर्ती पर्यावरणपूरक नसल्यास मंडपासाठी परवानगी नाही!

मुंबई : आता घरगुती गॅस सिलिंडर वापरणारे हॉटेलमालक पोलिसांच्या 'रडार'वर

मुंबई : रेशनवर 'केरोसीन' मिळत नसल्याने अडचणींत भर; मुंबई, ठाणे परिसरात काळाबाजाराचे दर तेजीत

मुंबई : मुंबईतील डबेवाले सहा दिवस सुट्टीवर; नोकरदारांची गैरसोय होणार

मुंबई : श्रीमंतीचे प्रलोभन दाखवून वृद्ध दाम्पत्याची फसवणूक; जुन्या नाण्यांच्या विक्रीत गमावले १९ लाख

मुंबई : जुहू चौपाटीवर 'वॉटर राइड' दरम्यान अपघात घडल्यास जबाबदार कोण?

मुंबई : समुद्राचे नैसर्गिक रक्षणकर्ते आता विसावणार उद्यानात !