शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय

सातारा : ‘स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांनी केली कारवाई

नागपूर : मुंबई हल्ल्याचा १७ वर्षांनी असाही बदला, मुरिदकेत कसाबसह शेकडो अतिरेक्यांचे ट्रेनिंग

फिल्मी : आम्ही मुस्लिमांना घर देत नाही, अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी

मुंबई : धारावीच्या पुनर्विकासात उद्योगांना तळ आणि पहिल्या माळ्यावर स्थान

मुंबई : मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली

फिल्मी : वडील गेल्यानंतर कोणी साथ दिली? मराठी अभिनेता म्हणाला हक्कानं मागितलं आणि त्यांनी दिलं

राष्ट्रीय : एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'

मुंबई : बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे

मुंबई : मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी