शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट

मुंबई : Viral Video: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी, तिघांना अटक

मुंबई : 'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी

मुंबई : पुढील २४ तासांत मुंबईसह उपनगरात हलका पाऊस; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

मुंबई : Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...

महाराष्ट्र : धारावीचा पुनर्विकास ही काळाची गरज- रामदास आठवले

मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची धारावी पुनर्विकास प्रकल्प तातडीने राबवण्याची जोरदार मागणी

मुंबई : मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा ही तर सागरी मच्छिमारांची निव्वळ फसवणूक, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचा आरोप

मुंबई : Devendra Fadnavis : कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला

मुंबई : आमदार भाजपा-सेनेचे, 'आउटगोइंग'ही सुरू; उत्तर मुंबईतील उद्धव सेनेचा गड हळूहळू ढासळतोय?