मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील वीकिरण सुविधा केंद्रातून अमेरिकेला सर्वाधिक ३७२ टन आंबा रवाना झाला असून, गुजरात व दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांनाही या केंद्राचा लाभ होत आहे. ...
Cyber Fraud: मुंबईत एका सरकारी विमा कंपनीच्या कॅशियरला एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहाराचं आमिष दाखवून १० लाखांहून अधिक रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. ...