लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आजपासून बोरीवली पूर्व येथे वसंत व्याख्यानमाला; विविध मान्यवरांचा पुरस्काराने होणार गौरव  - Marathi News | Vasant Lecture Series to begin at Borivali East from today Various dignitaries to be felicitated with awards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून बोरीवली पूर्व येथे वसंत व्याख्यानमाला; विविध मान्यवरांचा पुरस्काराने होणार गौरव 

जय महाराष्ट्र नगर भूषण, शारदा आणि प्रेरणा हे तीन पुरस्कार सुद्धा मान्यवरांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.   ...

Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार? - Marathi News | BEST bus ticket prices will double! How much will you have to pay for a journey on ordinary and SC buses? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Best Bus Ticket Price Hike: बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. बेस्ट बस तिकीट दरात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे.  ...

मुंबईत पूलकोंडी, प्रवासात विघ्न; सायननंतर एल्फिन्स्टन पुलाची पुनर्बांधणी; दादर, करी रोड, चिंचपोकळीतील वाहतुकीवर पडणार ताण - Marathi News | Bridge congestion in Mumbai, disruption in travel; Reconstruction of Elphinstone Bridge after Sion Traffic in Dadar, Curry Road, Chinchpokli will be affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पूलकोंडी, प्रवासात विघ्न; सायननंतर एल्फिन्स्टन पुलाची पुनर्बांधणी; दादर, करी रोड, चिंचपोकळीतील वाहतुकीवर पडणार ताण

लोअर परळ, ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांनी सांगितले की, एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यानंतर टिळक पूल आणि करी रोड पुलाचा पर्याय उरेल. ...

घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी - Marathi News | Officers will be appointed to compensate home buyers; 12 district controlling officers, revenue recovery officers across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी

बिल्डरने घराचा ताबा न देणे, करारनाम्यापेक्षा जास्त रकमेची मागणी करणे; याबाबत घर खरेदीदाराला महारेराकडे तक्रार दाखल करता येते. ग्राहकासह बिल्डरचे हित जोपासण्याची जबाबदारी महारेरावर आहे. महारेराला या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी दिवाणी न्यायालयाचे अधिका ...

प्रतिमहापालिकेत नागरी सुविधांवर भर, प्रतिमहापालिकेच्या कामकाजाकडे अन्य पक्षांनी पाठ फिरवली - Marathi News | Emphasis on civic amenities in the Municipal Corporation, other parties turned their backs on the work of the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतिमहापालिकेत नागरी सुविधांवर भर, प्रतिमहापालिकेच्या कामकाजाकडे अन्य पक्षांनी पाठ फिरवली

या प्रतिमहापालिकेच्या कामकाजाकडे अन्य पक्षांनी पाठ फिरवली. तरीही प्रतिमहापौर नेमून स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि काही माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत मनसेने प्रतिमहापालिकेचे कामकाज पार पाडले. ...

बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना - Marathi News | Raise awareness about illegal parking; High Court advises senior citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना

विक्रोळी स्टेशनलगत रस्त्यावर बेकायदा पार्किंग करण्यात येते. त्यामुळे सामान्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप करत काही ज्येष्ठ वकिलांनी जनहित याचिका दाखल केली होती. ...

Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी - Marathi News | Mumbai: Fire breaks out in Andheri multi-storey building, 1 woman dies; 6 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Fire broke out in Andheri: अंधेरीत एका बहुमजली इमारतीतील फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत.  ...

दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी - Marathi News | Shocking accident on Delhi-Mumbai highway; Sanitation workers crushed, 6 killed, 5 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी

Delhi Mumbai expressway Update: दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत.  ...