मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: वर्सोवा मेट्रो जवळील माॅडेल टाऊन रेसिडेन्टस वेल्फेअर असोसिएशन व स्वप्नाक्षय मित्र मंडळा तर्फे दरसालाप्रमाणे यावर्षीही आजच्या १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त भव्य शोभायात्रा व बाईक रॅलीचे आयोजन केले होते. ...
पालक नसलेल्या अल्पवयीन मुलीचा ताबा त्याच्या आजी-आजोबांकडे न देता उच्च न्यायालयाने त्याचा ताबा मुलाची काळजीवाहू असलेल्या त्याच्या मावशीला दिला. या दोघांमध्ये असलेला जिव्हाळा पाहता व मुलाच्या भावनिक गरजांच्या महत्त्वावर भर देत वरील निर्णय घेतला. ...
१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाइल प्रकरणे हाताळली आहेत. त्यात २६/११चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि पत्रकार जे. डे हत्याकांडाचा समावेश आहे. ...