मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Wockhardt Hospital Sleep Survey: झोप आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याला केवळ एक पर्याय न मानता आरोग्याचा मूलभूत आधारस्तंभ मानण्याची वेळ आली आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. ...
Mumbai Police On Dadar Chowpatty Rumours: भारत आणि पाकिस्तान याच्यातील तणावामुळे मुंबईतील दादर चौपाटी नागरिकांसाठी बंद करण्यात आली, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...