शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र

मुंबई : मुंबापुरी थिरकतेय! मराठीसह हिंदी, गुजराती गाण्यांवर गरबा रसिकांनी धरला ताल

ठाणे : ठाण्यात पावसाचा धुमाकूळ; १२ घरांचे नुकसान, शेकडो गावांचा संपर्क तुटला! कुलाब्यात १०३ मिमी नोंद

मुंबई : दक्षिण मुंबईतून बीकेसीपर्यंत भुयारी मार्ग? वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न; एमएमआरडीए लवकरच सल्लागार नेमणार

मुंबई : खेळ, संस्कृतीचे प्रतीक ‘शिवाजी पार्क जिमखाना’; ११५ वर्षांचा प्रवास पाहिलेल्या 'शिवाजी पार्क जिमखाना'चा गौरवशाली इतिहास!

मुंबई : उत्तर मुंबईत ‘नमो नेत्र चिकित्सा’ अभियानाला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई : लॉस एंजेलिसहून सुरांची शाळा, १७ वर्षांच्या मिश्का ओसवानीचं अद्वितीय योगदान!

मुंबई : ज्यांच्यासाठी जगलो तेच आता छळतात; ज्येष्ठ नागरिकांनो, घाबरू नका ! मदतीसाठी ‘एल्डर लाइन’वर त्वरित फोन करून संकटमुक्त व्हा!

मुंबई : ‘एटीएम’मध्ये हेराफेरी, हाती देतात बनावट कार्ड; मालाडमधील तरुणाची भामट्याकडून फसवणूक 

मुंबई : Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना