मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस पकडण्यासाठी अनेक प्रवासी या स्थानकात येतात. त्यांच्या सोबत बरेचसे सामान असते; परंतु यावर रेल्वेचे कोणतेही नियंत्रण नसल्याने त्यांच्या माध्यमातून अवैध वस्तूंची वाहतूक तसेच घातपात घडण्याची शक्यता आहे. ...
यंदा मुंबई विभागात उपलब्ध असलेल्या ४ लाख ६१ हजार ६४० जागांमध्ये कला शाखेसाठी २२ हजार ९५५, वाणिज्य शाखेसाठी २ लाख ७२ हजार ९३०, विज्ञान शाखेसाठी १ लाख ६० हजार ७१५ जागा उपलब्ध आहेत. ...