मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई महानगर पालिकेत भाजपाचा महापौर विराजमान होण्यासाठी उत्तर मुंबईच्या भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ...
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९,६३,६९६.८१ मेट्रिक टन पैकी ५,३०,४७६.०७ मेट्रिक टन इतकी ५५ टक्के नालेसफाई झाली. अंधेरी (पूर्व) मरोळ परिसरात मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम कंत्राटदाराकडून धिम्या गतीने सुरू आहे. ...
१५० वर्षांहून अधिक जुनी वाहतूक प्रणाली असलेल्या लोकलमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या प्रणालीत काळानुसार सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. एसी लोकलच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता स्थानकांवर मेट्रोसारखी व्यवस्था निर्माण करण्याचा न ...
Mumbai Weather Update : भारतीय हवामान खात्याने २१ जूनपर्यंत मुंबई, ठाणे आणि रायगडसह महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ...