लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ही परफॉर्मिंग आर्ट आहे; रस्तेबांधणी नाही - Marathi News | Regulations implemented by Dinanath Mangeshkar Theatre are not appropriate says Prashant Damle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही परफॉर्मिंग आर्ट आहे; रस्तेबांधणी नाही

गुजराती नाटकांचे प्रयोग रात्री १२:३०-१२:४५ वाजता संपतात. त्यांना दंड आकारायला काही हरकत नाही. ...

भाजप - शिंदेसेनेत ठिणग्या पडायला सुरुवात होणार..? - Marathi News | Sparks will start flying between BJP and Shinde Sena on the occasion of the municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप - शिंदेसेनेत ठिणग्या पडायला सुरुवात होणार..?

गेल्या काही दिवसांत महायुतीतून जी वेगवेगळी विधाने येत आहेत ती ऐकली तरीही हे एकत्र लढतील का? ...

गाडीला धक्का लागल्याच्या वादातून कारचालकाची हत्या - Marathi News | Ghatkopar Car driver killed over dispute over car collision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाडीला धक्का लागल्याच्या वादातून कारचालकाची हत्या

पंतनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत दुचाकीचालकाचा शोध सुरू केला आहे.  ...

‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल - Marathi News | Monsoon arrived in Maharashtra 12 days early this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल

पहिल्यांदाच २४ तासांत केरळातून पोहोचला थेट तळकोकणात ...

मस्जिद बंदर परिसरात तरुणीची आत्महत्या: प्रियकराला अटक - Marathi News | Young woman end his life in Masjid Bandar area Boyfriend arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मस्जिद बंदर परिसरात तरुणीची आत्महत्या: प्रियकराला अटक

तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर ...

नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील - Marathi News | Travel from Nariman Point to Palghar in 90 minutes Uttan Virar sea bridge gets green signal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील

दक्षिण मुंबईवरून गुजरातकडे जाणारी वाहतूक जलद होणार ...

कांदिवलीतील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! - Marathi News | BJP internal dispute in Kandivali is on the rise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीतील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत ...

मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच - Marathi News | Metro appointed a contractor a year and a half ago the construction of the car shed is still stalled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

मेट्रो ४ आणि मेट्रो ६ मार्गिका सुरू होण्यासाठी आता प्रवाशांना करावी लागणार अधिक प्रतीक्षा ...