सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये... लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत - उद्धव ठाकरे भाजपा म्हणजे अमीबा. वेडावाकडा जिथे जातोय तिथे पसरतो - उद्धव ठाकरे मोदींचं मणिपूरमधलं भाषण ऐकून काय करावं कळेना - उद्धव ठाकरे सगळे निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत केली पाहिजे - उद्धव ठाकरे शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? - उद्धव ठाकरे कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला - उद्धव ठाकरे
मुंबई, मराठी बातम्या FOLLOW Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Bullet Train Mumbai to Ahmedabad: सध्या ५०० मीटर वायडक्टचे काम पूर्ण झाले असून, सुमारे १० किमीपेक्षा जास्तचा मार्ग तयार होईल. ...
Elphinstone Prabhadevi Bridge: एल्फिन्स्टन ब्रिज पाडून नवीन उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येणार आहे. ...
ऑगस्ट महिन्यात विनातिकीट प्रवाशांकडून ८ कोटी ८५ लाखांचा दंड वसूल ...
शिवडीत अटल सेतूच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर १० ते १५ फूट खोल भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. ...
विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना सरकारने दिलासा दिला आहे ...
घरातील दागिने चोरीला गेले. महिलेने पतीवर आरोप केला. याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर महिलेचं तिच्या मुलीच्याच बॉयफ्रेंडसोबत सुरू असलेलं प्रेमप्रकरण समोर आलं. ...
return monsoon देशभरातील हवामानात बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानुसार इंडियन ओशन डायपोल हा निगेटिव्ह (मायनस) असणार असून, त्याचा हवामानावर सकारात्मक परिणाम होणार आहे. ...
11th admission 2025 last date: केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी विशेष फेरीचे वेळापत्रक पुन्हा शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. ...