लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कर्नाक रेल्वे पूल वाहतुकीस सज्ज, काम नियोजित वेळेत पूर्ण; रंगरंगोटी, लेन मार्किंग अंतिम टप्प्यात, लोड टेस्टिंगनंतर होणार खुला - Marathi News | Karnak railway bridge ready for traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाक रेल्वे पूल वाहतुकीस सज्ज, काम नियोजित वेळेत पूर्ण; रंगरंगोटी, लेन मार्किंग अंतिम टप्प्यात

Karnak Railway Bridge: मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डीमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम ठरलेल्या वेळेत म्हणजेच १० जूनपर्यंत पूर्ण झाले आहे. ...

रस्त्यांची चाळण झाली तर पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, आयुक्तांचे स्पष्ट आदेश! अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले - Marathi News | if roads seen with potholes action will be taken against municipal officials clear orders from the Commissioner bhushan gagrani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांची चाळण झाली तर पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, आयुक्तांचे स्पष्ट आदेश!

मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यांमध्ये जागोजागी खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने ते भरण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. ...

Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने - Marathi News | Western Railway local trains in Mumbai are running up to 20 minutes late due to technical fault | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने

Mumbai Western Line Local Train Update: मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर जलद लोकल तब्बल १५ ते २० मिनिटं उशीराने धावत आहेत. ...

लोकलच्या दाराआधी मुंबईचे दार बंद करण्याची गरज! - Marathi News | Mumbai needs to be closed before the local train! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकलच्या दाराआधी मुंबईचे दार बंद करण्याची गरज!

Mumbai: शहरे इतकी का सुजली आहेत?माणसे शहरांकडे का धावत आहेत? मुंबईच्या प्रश्नाचे खरे उत्तर दूर खेडेगावांत भकास होत चाललेल्या शेतीत आहे ! ...

फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या - Marathi News | flat size increased but carpet area decreased homebuyers are facing double loss understand this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या

पूर्वी ५०-६० लाखांत फ्लॅट विकत घेण्याची योजना होती, मात्र लोक कोट्यवधींचा खर्च करू लागलेत. पण आता हा निर्णय त्यांच्यासाठी तोट्याचा विषय ठरत आहे. ...

मेट्रो तिकिटासाठी आता खिडकीवर जाऊ नका, ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’चे अनावरण - Marathi News | Don't go to the window for metro tickets anymore, 'National Common Mobility Card' unveiled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो तिकिटासाठी आता खिडकीवर जाऊ नका, ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’चे अनावरण

Mumbai Metro Railway News: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने मुंबई मेट्रो मार्ग ३ वर ‘रुपे एनसीएमसी’ कार्ड तयार केले. त्याचे अनावरण मंगळवारी करण्यात आले. ...

Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय! - Marathi News | Mumbai: BKC Police Shut Down Auto Drivers Locker Service For Visa Applicants Near US Consulate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

Mumbai Auto Drivers Locker Service Shut Down: उत्पन्नामुळे देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील रिक्षाचालकाला अमेरिकन दूतावासाबाहेर लॉकर सेवा पुरवण्यास मनाई करण्यात आली. ...

अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान - Marathi News | Organ Donation: Last minute help; 5 people saved lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान

Organ Donation: विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात ४१ वर्षीय रविकुमार मुक्कू या मेंदूमृत दात्याने अवयवदान करून पाच रुग्णांना शुक्रवारी जीवनदान दिले. रविकुमार यांना इतरांना मदत करायची सवय होती. ...