लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत! - Marathi News | Heartwarming photos of Mumbais tiny tots returning to School after the summer break | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!

Mumbai School Heartwarming photos: मुंबईत सोमवारपासून महापालिकेसह इतर शिक्षण संस्थांच्या शाळा सुरू झाल्यात. ...

Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की... - Marathi News | Bomb threat to two international schools in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...

Mumbai School Bomb Threat: गोवंडी आणि कांदिवली येथील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोटाने उडविण्याचे ई-मेल आले. ...

KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती - Marathi News | Mumbai: KEM Hospital Refutes Viral Water-Logging Claims In Patient Areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

Mumbai Rain: हॉस्पिटलमध्ये पाणी तुंबत नाही, अशी माहिती केईएम रुग्णालयाने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. ...

Ratnagiri: परशुराम घाटातील गॅबियन वाॅलला भगदाड, भरावाची माती भर वस्तीत गेल्याने दलदल - Marathi News | A gaping hole in the gabion wall at Parshuram Ghat, Swamp due to soil from the fill entering the settlement | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: परशुराम घाटातील गॅबियन वाॅलला भगदाड, भरावाची माती भर वस्तीत गेल्याने दलदल

पावसामुळे धोका अधिक वाढला ...

कॅप्टन सौरभ सभरवाल यांचे पार्थिव मुंबईत दाखल; ८२ वर्षीय पित्याने हात जोडून रडत दिला शेवटचा निरोप - Marathi News | Air India Plane Crash Captain Sumit Sabharwal father paid emotional tribute to his son with tearful eyes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅप्टन सौरभ सभरवाल यांचे पार्थिव मुंबईत दाखल; ८२ वर्षीय पित्याने हात जोडून रडत दिला शेवटचा निरोप

विमान अपघातात जीव गमावलेल्या कॅप्टन सुमित सभरवालच्या वडिलांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या मुलाला भावनिक श्रद्धांजली वाहिली. ...

Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | Forcefully bring migrant out-of-school children to school, appeals Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

जिल्हा प्रशासनाने पालकांचे समुपदेशन करून गरज पडल्यास थोडी जोर जबरदस्ती करून ती मुले शाळेत गेलीच पाहिजेत, अशी भूमिका घ्यायला हवी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केले. ...

दोन्ही समुद्रात तयार झाली चक्रीय स्थिती; राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Cyclonic conditions have formed in both the seas; Heavy rains are likely in these parts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन्ही समुद्रात तयार झाली चक्रीय स्थिती; राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon Update अरबी समुद्रातील गुजरात किनारपट्टीवर तसेच बंगालच्या उपसागरातही निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे तब्बल २१ दिवसांनंतर मान्सूनने आगेकूच केली आहे. ...

Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी  - Marathi News | Mumbai island city records 86 mm of rainfall as monsoon makes comeback | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 

Mumbai Rain Updates: मुंबईत सोमवारी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. ...