लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की! - Marathi News | iPhone 17: Uproar erupts at Apple Store in BKC; Security guard assaulted! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!

भारतासह मुंबईत आजपासून आयफोन १७ सिरीज आणि इतर अ‍ॅपल उत्पादनांची विक्री सुरू झाली. ...

iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी - Marathi News | Long queues outside Mumbai BKC Apple Store as iPhone 17 series goes on sale | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

iPhone 17 Series Sale: बहुप्रतिक्षित आयफोन १७ मालिका आजपासून भारतासह जगभरात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. ...

'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Mumbai businessman ended his life jumping in sea from the Bandra Worli Sea Link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून एका व्यापऱ्याने आपले आयुष्य संपवले. ही घटना मध्यरात्री घडली आहे. ...

प्रवाशांची मागणी मान्य! अमरावती–मुंबई विमानसेवेचं 'शेड्यूल' अखेर बदललं ! असे असेल नवीन वेळापत्रक - Marathi News | Passengers' demand accepted! The 'schedule' of Amravati-Mumbai flight service has finally been changed! This is what the new schedule will be like | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रवाशांची मागणी मान्य! अमरावती–मुंबई विमानसेवेचं 'शेड्यूल' अखेर बदललं ! असे असेल नवीन वेळापत्रक

Amravati : अलायन्स एअरच्या नव्या वेळापत्रकानुसार आठवड्यातून चार दिवस फेरी, प्रवासी हिताचा निर्णय ...

पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख - Marathi News | SEBI rents apartment In Mumbai for chairman Tuhin Kanta Pandey at Rs 7 lakh per month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

बाजार नियामक सेबीने आपल्या प्रमुखासाठी मुंबईतील प्रभादेवीमध्ये एक आलिशान पाच खोल्यांचे सी फेसिंग अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. ...

कामगार कल्याण, सुरक्षिततेसाठी आम्ही वचनबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | we are committed to worker welfare and safety said cm pramod sawant in mumbai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कामगार कल्याण, सुरक्षिततेसाठी आम्ही वचनबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

मुंबईत ओएसएच इंडिया परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन ...

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव - Marathi News | Paint thrown on Meenatai Thackeray's statue in Shivaji Park, Thackeray group aggressive, tension in Dadar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव

Meenatai Thackeray Statue News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या  मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात असलेल्या पुतळ्यावर अज्ञाताने रंग टाकल्याची घटना उघडकीस ...

"तो रुग्ण रस्त्यावरच प्राण सोडेल", मुंबईत रस्त्यावर अडकलेली ॲम्ब्युलन्स पाहून जॅकी श्रॉफ संतापले - Marathi News | bollywood actor jackie shorrf disheartednd by see to stucked ambulance in mumbai traffice share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो रुग्ण रस्त्यावरच प्राण सोडेल", मुंबईत रस्त्यावर अडकलेली ॲम्ब्युलन्स पाहून जॅकी श्रॉफ संतापले

ट्रॅफिकमध्ये अडकलेली ॲम्ब्युलन्स पाहून भडकले जॅकी श्रॉफ, व्यक्त केली नाराजी ...