आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागू नये, म्हणून विद्यार्थी काम करता-करता शिकतात. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचा (दूरस्थ शिक्षण संस्था) पर्याय निवडतात. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांतील गोंधळ वाढता वाढे असाच असल्याने, आता आयडॉलच ...
सर्वच परीक्षा विद्यापीठामार्फत घेतल्याने विद्यापीठावर ताण वाढला असून कॉलेजांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्युनिअर कॉलेजांचे वेळापत्रकही बाधित होत आहे. ...
मुंबई विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विषयातील पदवीच्या विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकले आहे. ...
मुंबई विद्यापीठातील हंगामी कामगारांना कायमस्वरूपी कामगारांना मिळणाऱ्या वेतनाइतकेच वेतन व इतर भत्ते देण्यात यावेत, असे आदेश औद्योगिक न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला दिले आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये वषार्नुवर्षे हंगामी कामगारांच्या प्रश्नावर अंतिम निर्ण ...
मुंबई विद्यापीठाच्या लॉ अभ्यासक्रमाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून अधिक वाढला होता. या पार्श्ववभूमीवर स्टुडंट लॉ कौन्सिलने विद्यापीठात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र त्या विद्यार्थ्यांना नवीन कुलगुरूंनी आता दिलासा दिला आहे. कुलगुरू डॉ सुहास पेडण ...
छत्रपती संभाजी महाराजांचा साहित्यिक, संस्कृत पंडित तसेच रयतेला समतेचा, स्वातंत्र्याचा व न्यायाचा मार्ग दाखविणारे समाजसुधारक शिक्षक म्हणून गाैरव हाेणे अावश्यक असल्याने त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्याची मागणी सकल मराठी समाजाकडून करण्यात अाली अाहे ...
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी मालवण तालुक्यातील हडी गावचे सुपुत्र तथा मुंबई-माटुंगा येथील रुईया कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या जन्मगावी एकच जल्लोष करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर निवड होणारे ...