लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ

Mumbai university, Latest Marathi News

विद्यापीठाचे निकाल २१ दिवसांत जाहीर, ६९.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | University results declared in 21 days, 69.82 percent students passed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाचे निकाल २१ दिवसांत जाहीर, ६९.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

विद्यापीठाने घेतलेल्या बी. एस्सी. सत्र ५ या परीक्षेसाठी एकूण ६,८७९ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी ६,७०४ एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...

केमिकल सायन्समध्येही आता सहपदवीचे शिक्षण; अमेरिकेच्या विद्यापीठात शिकण्याची संधी - Marathi News | Associate degree education now available in Chemical Science Opportunity to study at St. Louis University, USA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केमिकल सायन्समध्येही आता सहपदवीचे शिक्षण; अमेरिकेच्या विद्यापीठात शिकण्याची संधी

येत्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून हा सह पदवीचा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू केला जाणार आहे ...

विद्यापीठ पारितोषिकांवर यंदाही मुलींचेच वर्चस्व; राज्यपालांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव - Marathi News | Girls dominate university awards this year too; Governor honours them with awards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ पारितोषिकांवर यंदाही मुलींचेच वर्चस्व; राज्यपालांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव

यंदा मुंबई विद्यापीठातील संस्कृत विभागातील गौरी कुलकर्णी या विद्यार्थिनीने कुलपती पदकावर आपली मोहर उमटवली ...

आता मेरीटद्वारे होणार प्राध्यापकांची नियुक्ती; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची माहिती - Marathi News | Now professors will be appointed through merit; Information from Governor C. P. Radhakrishnan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मेरीटद्वारे होणार प्राध्यापकांची नियुक्ती; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची माहिती

विद्यापीठाला वर्षभरात ७ पेटंट ...

विद्यापीठातील गोंधळ आता तरी थांबवा! - Marathi News | Stop the chaos at the university now! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठातील गोंधळ आता तरी थांबवा!

...यासारख्या प्रकारांचीही विद्यापीठाने चौकशी करून कारवाई केली पाहिजे. एकूणच परीक्षा वेळेवर न होणे, निकाल वेळेवर न लागणे यासाठीच काही वर्षांपासून दुर्दैवाने विद्यापीठ ओळखले जात आहे.  ...

बहुविद्याशाखीय शिक्षणाचे दालन विद्यापीठाकडून खुले - Marathi News | University opens the hall of multidisciplinary education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुविद्याशाखीय शिक्षणाचे दालन विद्यापीठाकडून खुले

दुहेरी पदवीसोबत ट्विनिंग पदवीला विद्या परिषदेची मंजुरी ...

मुंबई विद्यापीठाच्या ९७ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार? - Marathi News | Admission of 97 thousand students of Mumbai University will be cancelled? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या ९७ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार?

प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे सादर न केलेल्या कॉलेजांची यादी जाहीर  ...

प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ - Marathi News | University failure in entrance exam planning; Pet, confusion in LLM exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ

दोन्ही परीक्षांसाठी मुंबई, पुणे, धुळे, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना माघारी परतावे लागले. ...