लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ

Mumbai university, Latest Marathi News

मुंबई विद्यापीठावर ३४ वर्षांत पहिल्यांदा अपात्रतेची नामुष्की - Marathi News | For the first time in 34 years, the disproportionate disqualification was made at the University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठावर ३४ वर्षांत पहिल्यांदा अपात्रतेची नामुष्की

पुणे विद्यापीठात झालेल्या ‘युवास्पंदन’ या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवात सहभागी झालेली विद्यार्थिनी अपात्र ठरल्यामुळे मुंबई विद्यापीठाचा संपूर्ण संघ बाद ठरला आहे. ...

उच्च शिक्षण विभागासाठी विद्यापीठात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार - Marathi News |  There will be many important decisions in the university for higher education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च शिक्षण विभागासाठी विद्यापीठात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार

  वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांचे बिगुल वाजले, प्राचार्य पदांच्या भरतीवरील बंदी उठविली, प्राध्यापक भरतीचा अध्यादेश, तासिका तत्त्वावरील मानधन वाढविले हे महत्त्वाचे निर्णय ठरले. ...

पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार झाला उघड, इंटरकॉम सेवा ८ महिने बंद - Marathi News | University of Mumbai re-opened, Intercom service closed for 8 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार झाला उघड, इंटरकॉम सेवा ८ महिने बंद

मुंबई विद्यापीठ आणि तेथे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोईसुविधांचा अभाव हे जणू समीकरणच झाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार रोज नव्याने समोर येत असताना त्यात आणखी नवी भर पडली आहे. ...

‘त्या’ वसतिगृहात मुलींना अद्याप प्रवेश नाही - Marathi News | Girls do not even have access to the 'Hostel' in the hostel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ वसतिगृहात मुलींना अद्याप प्रवेश नाही

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या निवासासाठी विद्यापीठाची दोन वसतिगृहे अपुरी पडत असल्याने मंत्रालयाशेजारी मादाम कामा वसतिगृह उभारले. ...

मुंबई विद्यापीठ देणार पालकत्वाचे धडे - Marathi News | The University of Mumbai will learn the principles of parenting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ देणार पालकत्वाचे धडे

पालक-बालक नाते हे मानवाच्या व्यक्तिमत्त्व विकासातील आधारभूत नाते असते, पण पालकत्वाचे प्रशिक्षण आपल्याकडे अभावानेच दिले जाते. ...

'इंद्रधनुष्य’वर मुंबई विद्यापीठाची विजयी पताका  - Marathi News | The University of Mumbai's 'Rainbow' won | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इंद्रधनुष्य’वर मुंबई विद्यापीठाची विजयी पताका 

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’वर मुंबई विद्यापीठाची मोहोर ...

ठाण्यातील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचा वाद चिघळला - Marathi News | The Mumbai University sub-station of Thane got bogged down | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचा वाद चिघळला

एकीकडे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला २० कोटींचा निधी देण्याचा आयुक्तांच्या निर्णयाला महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्षाने विरोध केला आहे. ...

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी - Marathi News | Opportunities for higher education for university students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी

मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना, अमेरिकेतील पेन्सिलव्हेनिया स्टेट येथील अनेक नामांकित उच्च शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ...